30 64

रेल्वे कॉलनितल्या मुली - शशी डंभारे

Description:

ह्या कथा आहेत...रेल्वे कोलोनीत घडलेल्या..घरांमधून....त्या घरात राहणाऱ्या मुली...स्त्रिया ह्या ह्या कथांच्या नायिका आहेत. ह्या कथा एका घुसमटलेल्या श्वासाला एक मोकळा अवकाश देतात. कित्येक कथा पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत. त्या जरी रेल्वे कोलोनितल्या मुलींच्या असल्या तरी त्या मुली आज आपल्या आजूबाजूच्याच का आपल्या घरात सुद्धा सापडतील ह्याची मला खात्री आहे. मुलगी मोठ्ठी होत असताना...तिचे आयुष्य मात्र अपुरे होत जाते...इच्छा आकांक्षांचा बळी मिनिटामिनिटाला देत ती मोठ्ठी होते.ह्या कथा आहेत...रेल्वे कोलोनीत घडलेल्या..घरांमधून....त्या घरात राहणाऱ्या मुली...स्त्रिया ह्या ह्या कथांच्या नायिका आहेत. ह्या कथा एका घुसमटलेल्या श्वासाला एक मोकळा अवकाश देतात. कित्येक कथा पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत. त्या जरी रेल्वे कोलोनितल्या मुलींच्या असल्या तरी त्या मुली आज आपल्या आजूबाजूच्याच का आपल्या घरात सुद्धा सापडतील ह्याची मला खात्री आहे. मुलगी मोठ्ठी होत असताना...तिचे आयुष्य मात्र अपुरे होत जाते...इच्छा आकांक्षांचा बळी मिनिटामिनिटाला देत ती मोठ्ठी होते. आपण पूर्ण व्हावे ही आस पिच्छा सोडत नाही...आणि पूर्णत्व मात्र आपल्या पुढे कैक योजने दूर पळते आहे हे सुद्धा ती हताशपणे पहात राहते...आणि तरीही तिच्या कडे हाताशा नाही...ती हार मानत नाही...ती जगते...आणि जगत राहते. प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावे आणि एकदा पूर्ण वाचून झाले की दर काही दिवसांनी पुन्हा अनुभवण्यासाठी आपल्याजवळ ठेवावे असे पुस्तक.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि