Default welcome msg!

Free Products

Get Free eBooks, Free Magazines on bookhungama.com

Items 1 to 10 of 30 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3

Grid  List 

Set Ascending Direction
 1. सृजन श्रावण विशेषांक २०१५

  सृजन श्रावण विशेषांक २०१५

  Rs0

  सृजन श्रावण विशेषांक २०१५ - विविध कथा, कविता आणि लेख यांनी सजलेला खास अंक Learn More
 2. FC रोड : मस्तीची पाठशाळा - सप्टेंबर २०१६

  FC रोड : मस्तीची पाठशाळा - ऑक्टोबर २०१६

  Regular Price: Rs0

  Special Price: Rs0

  बुकहंगामाच्या FC रोड मस्तीची पाठशाळा या ईमासिकाच्या ऑक्टोबरच्या अंकात वाचा 'एक चुटकी सिंदूर' या विषयावर आधारित कथा,लेख, कविता.

  Learn More
 3. अध्ययन अक्षमता की अध्ययन समस्या ?

  अध्ययन अक्षमता की अध्ययन समस्या?

  Regular Price: Rs0

  Special Price: Rs0

  “डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठान---मैत्र” या संस्थेच्या माध्यमातून ‘अध्ययन समस्या’ असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाते . शिक्षक, पालक, ही मुलं या तिन्ही पातळ्यांवर हे काम चालत. ‘अभ्यासात माग पडणारी मुलं’ हा शिक्षक, पालक सर्वांच्याच चिंतेचा विषय ! गतिमंदत्व, मतिमंदत्व, स्वमग्नता, बहुविकलांगता इतर शारीरिक ,मानसिक, भावनिक, बौद्धिक व्यंग, अतिचंचलता या कारणांमुळे सर्वसाधारणतः मुलं अभ्यासात माग पडतात. पण यापेक्षा वेगळा असणारा मुलांचा एक गट आहे जो आपल्या सर्वांनाच बुचकळ्यात टाकतो. या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यंग नसतं, ती दिसतातही चारचौघांसारखी! त्यांची बुद्धिमत्ता सर्वसाधारण, चांगली, उत्तम, अतिउत्तम असते. विषय आकलन चांगलं होत असल्यानं ही मुलं तोंडी उत्तरही व्यवस्थित देऊ शकतात. पण लेखी परीक्षेत मात्र ती नापास होतात. ही मुलं म्हणजेच ‘अध्ययन समस्या’ असलेली मुलं! रेमेडियल टिचिंग,व्यवसायोपचार प्रशिक्षण, ऑक्युपेशनल थेरपी ,खेळ, संगीत, इतर कलांचा थेरपी म्हणून वापर करुन या मुलांच्या इतर क्षमता शोधणे या मुलांचे समुपदेशन, पालकांचे समुपदेशन शिक्षकांमध्ये / शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांमध्ये जाणीवजागृती, समाजात व्यापक प्रमाणावर जाणीवजागृती अशा उपाय योजना करून या समस्येवर मात केली जाते.

  Learn More
 4. FC रोड : मस्तीची पाठशाळा - नोव्हेंबर २०१६

  FC रोड : मस्तीची पाठशाळा - नोव्हेंबर २०१६

  Regular Price: Rs0

  Special Price: Rs0

  या महिन्याचा अंक आधारित आहे Backbenchers या संकल्पनेवर. अंकातील लेख नेहमी प्रमाणेच वैविध्यपूर्ण आहेत आणि फक्त शेवटच्या बाकांवर मर्यादित न रहाता शाळेतल्या इतरही आठवणींनी व्यापलेले आहेत. त्या शिवाय या अंकात काही इतर लेख आहेत, जे काही नवे, वेगळे विषय तुमच्या समोर घेऊन येतात.

  Learn More
 5. FC रोड : मस्तीची पाठशाळा - डिसेंबर २०१६

  FC रोड : मस्तीची पाठशाळा - डिसेंबर २०१६

  Regular Price: Rs0

  Special Price: Rs0

  ‘थंडी गुलाबी’ अश्या काहीश्या रोमँटीक विषयावर या महिन्याचा अंक आधारित आहे. हा विषय जाहीर करताच उत्स्फूर्त प्रतिसाद तर मिळालाच पण उत्तम मांडणी आणि विषयाची विविधांगी हाताळणी असलेले लेख, कथा, कविता आपल्या लेखक मित्र-मैत्रिणींनी पाठवले आहेत.

  Learn More
 6. FC रोड : मस्तीची पाठशाळा - जानेवारी २०१७

  FC रोड : मस्तीची पाठशाळा - जानेवारी २०१७

  Regular Price: Rs0

  Special Price: Rs0

  ‘टांगा पलटी' अश्या काहीश्या हटके विषयावर या महिन्याचा अंक आधारित आहे. हा विषय जाहीर करताच उत्स्फूर्त प्रतिसाद तर मिळालाच पण उत्तम मांडणी आणि विषयाची विविधांगी हाताळणी असलेले लेख, कथा, आपल्या लेखक मित्र-मैत्रिणींनी पाठवले आहेत.

  Learn More
 7. FC_road_mastichi_pathshala_Feb_17

  FC रोड : मस्तीची पाठशाळा - फेब्रुवारी २०१७

  Regular Price: Rs0

  Special Price: Rs0

  खास तरुणाईसाठी चालवले जाणारे दर्जेदार इ-मासिक

  Learn More
 8. FC रोड : मस्तीची पाठशाळा - मार्च २०१७

  FC रोड : मस्तीची पाठशाळा - मार्च २०१७

  Regular Price: Rs0

  Special Price: Rs0

  खास तरुणाईसाठी चालवले जाणारे दर्जेदार इ-मासिक

  Learn More
 9. FC रोड : मस्तीची पाठशाळा - एप्रिल २०१७

  FC रोड : मस्तीची पाठशाळा - एप्रिल २०१७

  Regular Price: Rs0

  Special Price: Rs0

  खास तरुणाईसाठी चालवले जाणारे दर्जेदार इ-मासिक

  Learn More
 10. FC रोड : मस्तीची पाठशाळा - मे २०१७

  FC रोड : मस्तीची पाठशाळा - मे २०१७

  Regular Price: Rs0

  Special Price: Rs0

  पहिले नुक्कड साहित्य संमेलन विशेषांक

  Learn More

Items 1 to 10 of 30 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3

Grid  List 

Set Ascending Direction