Default welcome msg!

योग / योगासने

9 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction
 1. सूर्यनमस्कार

  सूर्यनमस्कार

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  व्यक्तिव्यक्तीमध्ये, तुमच्यात व माझ्यात स्फुरणारे हे प्रचंड चैतन्य (Energy) कोठून येते ? आपल्या आतून ? म्हणजे मस्तकातून, की हृदयातून ? बेंबीतून, की कोठून ? कसे येते ते ? केव्हा येते ? आपोआप, सहज येते का की खटपट करावी लागते ? तेज किंवा चैतन्य (ENERGY) असेल, तर त्याबरोबर आनंदही (JOY) असतो का ? नेहमीच असतो का की केव्हा चैतन्य-अधिक-आनंद, तर केव्हा-केव्हा नुसतेच उफाळणारे, धडपडणारे, धागंडधिंगा घालणारे चैतन्यच असते ?
  आपल्या आजूबाजूला पाहिलेत, तर ते प्रश्न संयुक्तिक आहेत, असे आपणास विचारांती वाटेल.

  Learn More
 2. माझा रोजचा व्यायाम कोणता ?

  माझा रोजचा व्यायाम कोणता ?

  Regular Price: Rs66

  Special Price: Rs30


  आपले जीवन सुखमय व्हावे यासाठी प्रत्येकास उत्कृष्ट आरोग्य लाभावे लागते. परंतु ते लाभण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न कसा करावा हेच अनेकांना कळत नाही. प्रकृती संभाळण्याच्या धडपडीत प्रत्येकजण निरनिराळी औषधे उपयोगात आणतो. धागेदोरे गंडे वगैरेंचाही अवलंब करतो. परंतु चिरकाल टिकणारे आरोग्य त्याला लाभू शकत नाही. त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शखाली विविध प्रकारचा व्यायाम करावा लागतो. परंतु सर्वांनाच असे मार्गदर्शन लाभणे अशक्य आहे. साधनांनी सुसज्ज अशा व्यायामशाळा फारशा नसतातच. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला मार्गदर्शन करील अशा पुस्तकाची अत्यंत गरज असते व ती ह्या पुस्तकामुळे बरीचशी पुरविली जाईल.

  Learn More
 3. आरोग्यासाठी सोपे व्यायाम

  आरोग्यासाठी सोपे व्यायाम

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  आरोग्यासाठी सोपे व्यायाम Learn More
 4. वृद्धांकरिता व्यायाम

  वृद्धांकरिता व्यायाम

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ‘ वृद्धांकरिता व्यायाम ’ ही कल्पनाच अभिनव आहे. वृद्धत्व आल्यावर शरीर थकते, गात्रे शिथील होतात, इंद्रिये काम करायला सक्षम नसतात अशा अवस्थेत मनुष्य निराश होऊन सुखमय शेवट होण्याची वाट पाहतो. काही करून शरीर अशाही अवस्थेत सुदृढ राहावे, कार्यक्षम असावे आणि वृद्धापकाळाचे जीवन सुखमय नसले तरी दुःखमय होऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. वृद्धापकाळी व्यायाम घेऊन शरीर कार्यक्षम ठेवणे शक्य असते आणि असे विनासायास व्यायाम काय असू शकतात हे प्रस्तुत ग्रंथाच्या लेखकाने, श्री. म. ग. गोरे यांनी चांगल्या रितीने मांडले आहे.

  Learn More
 5. आधुनिक योगशास्त्र

  आधुनिक योगशास्त्र

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  आधुनिक काळातील जीवनशैली साठी आवश्यक अशा योगशास्त्राची परिपूर्ण माहिती देणारे पुस्तक Learn More
 6. योगासनामृत

  योगासनामृत

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  १९७० साली महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या योग समितीने शालेय, महाविद्यालयीन व सामान्य जनतेसाठी तयार केलेल्या योगाभ्यासक्रमाला अनुसरून लिहिलेले एकमेव पुस्तक

  Learn More
 7. जेष्ठांसाठी योगासने

  जेष्ठांसाठी योगासने

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना झेपतील असे (योग), व्यायाम प्रचारात आणणे ही काळाची गरज म्हणून हा प्रयास.

  Learn More
 8. शालेय मुलामुलींसाठी योगाभ्यास आणि सूर्यनमस्कार

  शालेय मुलामुलींसाठी योगाभ्यास आणि सूर्यनमस्कार

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  योग हा शब्द मूळ संस्कृत धातू युज् यावरून आलेला आहे. युज् म्हणजे एकत्रित करणे. आपले मन आणि बुद्धी एक झाली म्हणजे योग झाला. असे झाले म्हणजे मन एकाग्र होते. एकाग्र मनाने कोणतीही गोष्ट सहज करता येते. भगवान पतंजलीनी म्हटले आहे की, ‘ योग म्हणजे मनाच्या हालचाली ताब्यात ठेवणे. ’ त्यांनी व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी सूत्रे सांगितली आहेत.

  Learn More
 9. दमा हटाव योग चिकित्सा

  दमा हटाव योग चिकित्सा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  योग द्वारे दम्यापासून मुक्ति मिळवण्याची माहिती देणारे अनोखे पुस्तक

  Learn More

9 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction