Default welcome msg!

पार्टनर

Share it now!
Information
Reviews
How To Use?

Regular Price: Rs35

Special Price: Rs15

पार्टनर

'कसं जगायचं? कसं वागायचं? माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला' ह्या गाण्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्याचा 'हिरो' बनू इच्छिणाऱ्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीच्या समस्यावरं उपाय म्हणून प्रथमेशने शोधलेली ही उत्तरं वाचून तुम्ही स्वतःची मदत करू शकता.  हे मी माझ्या अनुभवातून सांगतो.


ह्यातील Learning, ह्यात दिलेल्या Weird Tactics, तसंच अध्यात्म, विज्ञान, तत्वज्ञान इत्यादी मधून उदाहरणे घेऊन त्यांची सांगड घालून योग्य तो  'Attitude’ Develope करायचा..जो तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यास आवश्यक असलेल्या Attitude Transformation साठी उपयोगी ठरेल आणि ह्यातले विचार  प्रत्यक्षात उतरवताना त्या विचारातील अनेक कंगोरे आपले आपल्यालाच उलगडत जातील.


'कसं जगायचं? कसं वागायचं? माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला' ह्या गाण्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्याचा 'हिरो' बनू इच्छिणाऱ्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीच्या समस्यावरं उपाय म्हणून प्रथमेशने शोधलेली ही उत्तरं वाचून तुम्ही स्वतःची मदत करू शकता.  हे मी माझ्या अनुभवातून सांगतो.


ह्यातील Learning, ह्यात दिलेल्या Weird Tactics, तसंच अध्यात्म, विज्ञान, तत्वज्ञान इत्यादी मधून उदाहरणे घेऊन त्यांची सांगड घालून योग्य तो  'Attitude’ Develope करायचा..जो तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यास आवश्यक असलेल्या Attitude Transformation साठी उपयोगी ठरेल आणि ह्यातले विचार  प्रत्यक्षात उतरवताना त्या विचारातील अनेक कंगोरे आपले आपल्यालाच उलगडत जातील.


शेवटी मला वाटंत की, 'प्रथमेश' एखादी व्यक्ती असण्यापेक्षा किंवा असं कोणी भेटायची वाट पाहण्यात वेळ घालवण्या पेक्षा, "प्रथमेश" ही एक 'वृत्ती' असावी..म्हणजे प्रथमेश भेटण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच आपला मार्गदर्शक व्हावं..


गौरव अ. नायगांवकर.

Product Attachments

View FilePrathmesh -Ek-Partner-es-1077    Size: (247.71 KB)

Additional Information

Product Name In English Partner
Author गौरव नायगावकर
प्रकाशक / Publisher सृजन ड्रीम्स प्रा. लि
Book Format Adaptive

Regular Price: Rs35

Special Price: Rs15

Customer Reviews

Review by Archana Harish Review by Vikam
Partner
It was a delight to read this book. I was always a fan of Gaurav’s writing. We all need someone who is our friend, philosopher and guide but having such person is difficult these days. That’s when Prathamesh comes to rescue. A person come across many situations and problems everyday right from a personal to professional life. Having this book is like a self help guide. I really enjoyed the conversation between the two characters. The rational and unusual tactics of Prathamesh are amazing. I remember walking blindfolded on the trade mill and in park after reading one of the chapters.
Philosophy and Phycology are two subjects close to my heart and in “Partner” I got the nice blend of both. I am amazed by the way of thinking Prathamesh projects. He always give positive energy and a broad view to look at things. Gaurav never use the flowery language and glorified the scene and that’s why we feel the character is one of us.
This is the one book everyone must have!!!
Best wishes to Gaurav for further writing , wish to read much more from him. (Posted on 7/20/17)
पार्टनर मधील काही थेरीज मी स्वतः follow केल्या आहेत आणि त्याचा फायदाही झालेला आहे.तेव्हा मार्गदर्शनपर आणि उपयुक्त असे ‘पार्टनर’ हे गौरव चे पुस्तक सगळ्यांनीच संग्रही ठेवण्याजोगे आहे. Review by suchita
सगळ्यात पहिला मला गौरव च्या पुस्तका बद्दल काय आवडले असेल तर ते पार्टनरचे मुखपृष्ठ.अतिशय सुंदरच झालेले आहे.आपण जेव्हा बाजारातून एखादे पुस्तक आणतो तेव्हा पहिल्यांदा काय आकर्षित करत असेल तर ते त्याचे कवर पेज.पुस्तकाच्या आतमध्ये काय आहे हे कधी कधी पुस्तक उघडण्यापूर्वीच समर्पक कवर पेजवरून समजते.असेच या पुस्तका बाबतीत म्हणावे लागेल.भरगच्च आभाळाला चिरत एखादा आशेचा सोनेरी किरण आयुष्यामध्ये यावा आणि आयुष्य बदलूनच जावे.आणि मग त्या व्यक्तीने यशाचे शिखर कतृत्वाची ठोस पावले उचलत पादाक्रांत करावी या आशयाचे पार्टनरचे आशयघन मुखपृष्ठ मला तर फारच आवडले.
सगळ्यांच्याच मनात कुठेतरी आतमध्ये खूप प्रश्न दडलेले असतात.कधी कधी व्यक्त होतात कधी अव्यक्तच राहतात.मग ज्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळते त्याचे एवढे काय नाही वाटत.म्हणजे मग तो प्रश्नच नाही वाटत.पण जिथे समाधान होत नाही तिथे अनेक उपप्रश्न निर्माण होतात.या अशाच प्रश्न आणि उपप्रश्नांची उत्तरे आपल्याला पार्टनर मधून वाचायला मिळतील.
यात समस्याचे निराकारण करण्यासाठी जी अल्टरनेटिव्ह पॅराडाईम ही पद्धत वापरली आहे ती खरच स्पेशल आहे.हताश आणि निराश अश्या परिस्थितीत आयुष्याकडून नेमके आपल्याला काय हवे आहे आणि काय करायला हवे तेच कळत नाही कधी कधी.पण यातूनही काही सकारात्मक मार्ग निघू शकतो हे मग कोणीतरी आपल्याला पटवून दयावे लागते.कारण अश्या परिस्थितीत मन स्वतःचे काय तर दुस-याचेही ऐकून घेण्यास तयार नसते.तेव्हा प्रथमेश सारख्या गुरूची गरज लागते.जो अगदी अलगद सहज ही परिस्थिती हाताळण्यास आपल्याला मदत करेल.

पार्टनर मध्ये वेगवेगळ्या प्रोसेस वापरून प्रथमेशने आयुष्यातील अवघड गणितेही कशी सोपी करता येतात ते शिकवले आहे.ह्या प्रोसेस लर्निग,विज्ञान,तंत्रज्ञान,धर्म आणि आध्यात्म यावर आधारीत होत्या.खरं तर प्रथमेश ही व्यक्ती नसून वृती आहे असे जे गौरव ने सांगितले आहे ते अगदी योग्यच आहे.आणि पुस्तक वाचल्यावर तुम्हाला ते पटेलही.

यातील काही थेरीज मी स्वतः आजमावून पाहिल्या आहेत.ज्याचा मला खूप फायदाही झालेला आहे.तेव्हा मार्गदर्शनपर आणि उपयुक्त असे ‘पार्टनर’ हे गौरव चे पुस्तक तुम्ही वाचायलाच हवे.तुम्हालाही नक्कीच या पुस्तकातून खूप काही शिकता येईल. (Posted on 5/14/17)

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

On Web


Register with your email, password and other details.

 

Go to the store and select the product you want to purchase or  click on this link and you will be redirected to the cart page.

 

Click on "Add To Cart" button and complete the purchase process. You can pay thru Credit / Debit card or internet banking.

 

After purchasing your product will be added to "My Shelf". If you have Rented the book then it will be added to "My Library" section. You can access these products by log-in to your account. Just log-in to your account by providing your user id (eMail id) and password. Go to "My Shelf". All your products will be available here. Click on any book and browser based reader will open it for reading. Please note you will need internet connection. However you can download this book on your mobile using our reader App and read it off-line.

 

All rented books and books taken from Library package will appear in "My Library" section.

 

On App


Android : Download the eSrujan app from Google Play Store. Its Free. You have to provide your log-in details first time. After log-in all books from your "My Shelf" section will appear. You can download the book and then you can read any time. Please note that internet is required only for downloading the book

App is compatible with Android version 4.2 and above

iOS : Currently our reader App is not available on iOS. However we will be releasing it very soon.

 

Book Format: There are two types of book formats. "Adaptive" and "Fixed Layout". Most of the books are available in Adaptive formats. However for few books we had no option but to keep it in Fixed-Layout.


For adaptive books, an App will allow you to  change the font size easily. The entire book text will be adjusted automatically and fit into screen size. There is no need to scroll the screen even with larger font size selection.


For Fixed-layout books, you may need to "pinch" to increase the font. This may need to scroll screen horizontally based on your screen size.

 

Note: Please note that all rented books and books from library package will disappear from shelf after validity period.

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.

Newsletter