Default welcome msg!

व्यवस्थापन / व्यक्तिमत्व विकास

व्यवस्थापन / व्यक्तिमत्व विकास, Management, Personality Development

2 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction
 1. स्वयंविकासाची वाटचाल

  स्वयंविकासाची वाटचाल

  Regular Price: Rs90

  Special Price: Rs40

  'स्वयंविकास आपोआप होणार नाही. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत' हे सांगणारे पुस्तक

  Learn More
 2. पार्टनर

  पार्टनर

  Regular Price: Rs35

  Special Price: Rs15

  'कसं जगायचं? कसं वागायचं? माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला' ह्या गाण्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्याचा 'हिरो' बनू इच्छिणाऱ्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीच्या समस्यावरं उपाय म्हणून प्रथमेशने शोधलेली ही उत्तरं वाचून तुम्ही स्वतःची मदत करू शकता.  हे मी माझ्या अनुभवातून सांगतो.

  ह्यातील Learning, ह्यात दिलेल्या Weird Tactics, तसंच अध्यात्म, विज्ञान, तत्वज्ञान इत्यादी मधून उदाहरणे घेऊन त्यांची सांगड घालून योग्य तो  'Attitude’ Develope करायचा..जो तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यास आवश्यक असलेल्या Attitude Transformation साठी उपयोगी ठरेल आणि ह्यातले विचार  प्रत्यक्षात उतरवताना त्या विचारातील अनेक कंगोरे आपले आपल्यालाच उलगडत जातील.

  Learn More

2 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction