Default welcome msg!

व्यवसायाचे सोनेरी नियम

Share it now!
Information
Reviews
How To Use?

Regular Price: Rs25

Special Price: Rs15

व्यवसायाचे सोनेरी नियम

कोणत्याही व्यवसायात कर्मचारी व ग्राहक यांच्याशी संपर्क येत असतो. सर्वांशी सहकार्याने काम कसे करावे? व संघर्ष कसा टाळावा? कोणते शिष्टाचार पाळावेत तसेच व्यक्तिमत्व विकास साधून व्यवसायात यशस्वी कसे व्हावे यासाठी आवश्यक गुरुमंत्र या पुस्तकात दिलेले आहेत.


प्रस्तावना


कुठलाही व्यवसाय असो तेथे अनेकांचे सहकार्य लागते. उदा. किराणा दुकान असेल तर ग्राहक लागतात, सेवक लागतात. अनेक दुकानदार आपल्या कर्मचाऱ्यांना फार कठोर वागवतात, सतत धारेवर धरतात. कठोर वर्तन घातक ठरते. कर्मचाऱ्यांना कुटुंबाचे घटकच समजले पाहिजे. कर्मचाऱ्यांना शाबासकी दिल्यास फार उपयोग होतो. कुठल्याही व्यवसायात कर्मचारी व ग्राहक असणारच. सर्वांशी सहकार्याने काम करावे व संघर्ष टाळावा हा महत्त्वाचा नियम अंमलात आणावा. मालक हा कामगारांचा विश्वस्त असतो. कर्मचाऱ्याला त्याच्या श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे. गोड शब्द व दयाबुद्धी यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रेम मिळते. 'द्रव्य ' म्हणजे श्रममूल्य असते. योग्य ते ‘श्रममूल्य ' दिलेच पाहिजे. नीतीमूल्ये उद्योजकानेही पाळणे आवश्यक आहे. उद्योजक मालाचे उत्पादन करतो. तेव्हा उद्योजकाला विक्री व्यवस्थाही चांगली ठेवता आली पाहिजे. व्यवसायात चातुर्य हवेच. 'चातुर्य ' हा व्यवसायाचा पायाच आहे. ग्राहकाला आणि सेवकांना कटुसत्य सांगण्याची जरूर नम्रते. व्यवसायात ' भावनाप्रधानता ' उपयोगी पडत नाही. उद्योजकाला 'गेंड्याची कातडी ' हवी. कुचेष्टेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ज्याला वेगळी वाट चोखाळायची आहे त्याने लोक काय म्हणतील? हे भय सोडले पाहिजे. ज्याला व्यवसाय यशस्वी करायचा आहे त्याने नीटनेटके रहायला हवे. उद्योजकाचे दर्शन आकर्षक असावे. उत्तम पोषाख व सौजन्य हे निम्मे भांडवलच असते, व्यसने आणि वाईट सवयी सर्वांनाच महागात पडतात. पण उद्योजकाला हे अवगुण अपयशही मिळवून देतात. उद्योजकाने नम्र व सहनशीलच बनले पाहिजे. जे स्वभावदोष असतात, ते तरुणपणीच दूर केले पाहिजेत. 'शिष्टाचार ' हे व्यवसायाचे भांडवलच असते. वाईट सवयी तरुणपणीच सोडल्या पाहिजेत. व्यवसायात स्पर्धक राहणारच. अतिस्वार्थामुळे स्पर्धा गळेकापू होते. स्पर्धकाच्या यशाचेही स्वागत करावे. व्यवसायाची चिंता असेल तर ती व्यवसायाची शत्रूच असते. नेहमी शुभ बोला आणि कुविचारांना मनाचे दरवाजे बंद करा. कारण तुमच्या मनाचे मालक तुम्हीच आहात. व्यवसाय करणाऱ्याला मान - अपमान विसरावेच लागतात. भूतकाळातील संकटे व दुदैवी घटना विसरल्याच पाहिजेत.

Product Attachments

View FileVyavasayache Soneri Niyam-HA Bhave    Size: (287.5 KB)

Additional Information

Product Name In English Vyavasayache Soneri Niyam
Author ह. अ. भावे
प्रकाशक / Publisher वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)
Book Format Adaptive

Regular Price: Rs25

Special Price: Rs15

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

On Web


Register with your email, password and other details.

 

Go to the store and select the product you want to purchase or  click on this link and you will be redirected to the cart page.

 

Click on "Add To Cart" button and complete the purchase process. You can pay thru Credit / Debit card or internet banking.

 

After purchasing your product will be added to "My Shelf". If you have Rented the book then it will be added to "My Library" section. You can access these products by log-in to your account. Just log-in to your account by providing your user id (eMail id) and password. Go to "My Shelf". All your products will be available here. Click on any book and browser based reader will open it for reading. Please note you will need internet connection. However you can download this book on your mobile using our reader App and read it off-line.

 

All rented books and books taken from Library package will appear in "My Library" section.

 

On App


Android : Download the eSrujan app from Google Play Store. Its Free. You have to provide your log-in details first time. After log-in all books from your "My Shelf" section will appear. You can download the book and then you can read any time. Please note that internet is required only for downloading the book

App is compatible with Android version 4.2 and above

iOS : Currently our reader App is not available on iOS. However we will be releasing it very soon.

 

Book Format: There are two types of book formats. "Adaptive" and "Fixed Layout". Most of the books are available in Adaptive formats. However for few books we had no option but to keep it in Fixed-Layout.


For adaptive books, an App will allow you to  change the font size easily. The entire book text will be adjusted automatically and fit into screen size. There is no need to scroll the screen even with larger font size selection.


For Fixed-layout books, you may need to "pinch" to increase the font. This may need to scroll screen horizontally based on your screen size.

 

Note: Please note that all rented books and books from library package will disappear from shelf after validity period.

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.

Newsletter