Default welcome msg!

वैचारिक

Items 1 to 10 of 75 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction
 1. चिंतनिका

  चिंतनिका

  Regular Price: Rs150

  Special Price: Rs40

  चिंतनिका

  सर्वसामान्य लोकांच्या नित्य बोलण्यात, चर्चेत येणारे विषय एका वेगळ्याच दृष्टीकोनातून येथे आले आहेत. उदारणार्थ गाताजान्मातील कर्माचे भोग, पुनर्जन्म,विधिलिखित, फलज्योतिष, मी कोण? वंशाचा दिवा, श्रद्धा आणि बुद्धी, परमेश्वर व त्यांचे स्वरूप, विश्वामागील आधारभूत शक्ती, चमत्कार. तसेच परमेश्वराची जात, परमेश्वराचे अंश यासारखे अति अपरिचित पण वैशिष्टपूर्ण विषय, शिवाय आपले शरीर, आपला मेंदू, DNA या सारखे नित्य परिचयात असलेले पण ज्यावर आपण सहसा कधीच विचार करत नाही असे विषयही 'चिन्तनिके'त अंतर्भूत आहेत.

  तेव्हा वाचा, विचार करा आणि पाहा पटताहेत का......


  Learn More
 2. कौटिलीय अर्थशास्त्र – प्रदीप

  कौटिलीय अर्थशास्त्र – प्रदीप

  Regular Price: Rs105

  Special Price: Rs50

  प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे पुस्तक आहे. यातील सिद्धांत व आडाखे आजच्या स्थितीतही लागू पडतात हे आश्चर्यच आहे.

  Learn More
 3. सर्व उत्तम गुण गोळा करा

  सर्व उत्तम गुण गोळा करा

  Regular Price: Rs25

  Special Price: Rs15

  ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला अनेकांची मदत घ्यावी लागते.व्यक्तिमत्व विकासात इतरांचे उत्तम गुण आत्मसात करून सतत शिकत रहाणे आवश्यक असते या विषयी मोलाचे मार्गदर्शन देणारे असे हे पुस्तक आहे.

  Learn More
 4. नेटका प्रपंच व समाजसेवा

  नेटका प्रपंच व समाजसेवा

  Regular Price: Rs25

  Special Price: Rs15

  माणसाच्या मनात विकारवासना असतातच परंतु शहाणा माणूस वाईट वासनांनाही चांगल्या वासनांचे स्वरूप देतो व त्या शुद्ध झालेल्या वासनांतूनही सुख मिळवतो. परंतु तरुणांनी वासनांच्या जाळ्यात असता कामा नये. अशा स्वरूपाचे वैयक्तिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून मार्गदर्शन करणारे असे हे पुस्तक आहे.

  Learn More
 5. व्यवसायाचे सोनेरी नियम

  व्यवसायाचे सोनेरी नियम

  Regular Price: Rs25

  Special Price: Rs15

  कोणत्याही व्यवसायात कर्मचारी व ग्राहक यांच्याशी संपर्क येत असतो. सर्वांशी सहकार्याने काम कसे करावे? व संघर्ष कसा टाळावा? कोणते शिष्टाचार पाळावेत तसेच व्यक्तिमत्व विकास साधून व्यवसायात यशस्वी कसे व्हावे यासाठी आवश्यक गुरुमंत्र या पुस्तकात दिलेले आहेत.

  Learn More
 6. संकट ही संधीच असते

  संकट ही संधीच असते

  Regular Price: Rs25

  Special Price: Rs15

  संकटे येतील म्हणून आहे त्या परिस्थितीतच राहू नका. तुमचे व्यक्तिमत्व मनात सुविचार बाळगून विकसित करता येते. संकटावर मात कशी करायची व संधी कशी शोधायची या विषयी मोलाचे मार्गदर्शन देणारे असे हे पुस्तक आहे.

  Learn More
 7. आशावाद व उत्साह यांचे सामर्थ्य

  आशावाद व उत्साह यांचे सामर्थ्य

  Regular Price: Rs25

  Special Price: Rs15

  सुखी आणि यशस्वी व्हायचे असेल तर उत्साही आणि आशावादी असणे आवश्यक आहे ,या सदगुणांना आत्मसात कसे करावे? या ची गुरुकिल्ली देणारे असे हे पुस्तक आहे.

  Learn More
 8. thoravche satshe suvichar

  थोरांचे सातशे सुविचार

  Regular Price: Rs25

  Special Price: Rs15

  सुविचार व्यवहारात वागताना, प्रवासात किंवा मनात भावनांचा उद्रेक झाल्यावर फार उपयोगी पडतात. हे पुस्तक विशेषतः तरुणांसाठी व विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. त्यांचे आयुष्य अजून घडावयाचे आहे. हे आयुष्य घडवणारा किंवा बदलवून टाकणारा एखादा छोटासा सुविचारसुद्धा असू शकतो. जीवनाला वळण लावू शकणारे हे पुस्तक आहे.

  Learn More
 9. lok vyavhar

  लोक व्यवहार

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  सामाजिक बदलामुळे लोकांना समाजात ईतरांशी कसे वागावे याचे मार्गदर्शन तज्ञांनी केल्यास व्यक्तिमत्व विकासास ते पोषक ठरते. या पुस्तकात आदर्श वागणूक कशी असावी? या विषयी मोलाचे मार्गदर्शन दिलेले आहे.

  Learn More
 10. विकासाचा मार्ग

  विकासाचा मार्ग

  Regular Price: Rs25

  Special Price: Rs15

  स्वतःचा अत्युच्च विकास करणे तुमच्याच हातात आहे.त्यासाठी तुमची क्षमता पूर्णपणे वाढवा. तुमच्या परिपूर्ण विकासासाठी तुम्ही आधी विचार करा आणि मग कृती करा आणि कष्टाला तयार रहा म्हणजे तुमच्या विकासाचा मार्ग कोणीही अडवू शकणार नाही असे मार्गदर्शन या पुस्तकात केलेले आहे.

  Learn More

Items 1 to 10 of 75 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction