Default welcome msg!

वाचा आणि शिका

Items 1 to 10 of 35 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4

Grid  List 

Set Descending Direction
 1. मेंदीच्या पानावर

  मेंदीच्या पानावर

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  " मेंदी काढायला शिकवणारे हे “वाचा आणि शिका” तत्वाचे पुस्तक आहे. सुरुवातीला अगदी छोटे आणि सोप्पे आकार शिकवत हे पुस्तक तुमची शेवटी कठीण, पण अत्यंत मोहक आकारांपर्यंत प्रगती करून घेते. गौरी कीर्तने ह्या नावाजलेल्या मेंदी काढणाऱ्या कलाकार आहेत.

  It is a self help book which will demonstrate how to learn drawing mendi. It begins you with very simple shapes and slowly graduates you into complex designs. Gauri Kirtne is a professional Mendi artist"

  Learn More
 2. सतत कार्यरत रहा

  सतत कार्यरत रहा

  Regular Price: Rs38

  Special Price: Rs15

  सतत काम करण्याची प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे.

  Learn More
 3. चिकाटीची गुरुकिल्ली

  चिकाटीची गुरुकिल्ली

  Regular Price: Rs38

  Special Price: Rs15

  चिकाटी टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणारे प्रेरणादायी पुस्तक

  Learn More
 4. मानवी दुर्गुण व दैव

  मानवी दुर्गुण व दैव

  Regular Price: Rs38

  Special Price: Rs15

  माणसातील दुर्गुणांची यादी फार मोठी आहे, पण जे प्रमुख दुर्गुण नष्ट करायचे आहेत त्यांचाच या पुस्तकात विचार केला आहे

  Learn More
 5. आहे त्यात भागवा

  आहे त्यात भागवा

  Regular Price: Rs38

  Special Price: Rs15

  यशाच्या मार्गात ठेच लागली म्हणून मार्ग सोडून परतायचे नसते. ठेच सहन करून तसेच पुढे जायचे असते हि शिकवण देणारे हे पुस्तक आहे.

  Learn More
 6. कार्यवेडे व्हा

  कार्यवेडे व्हा

  Regular Price: Rs38

  Special Price: Rs15

  आळस का सोडला पाहिजे? व कार्यवेडे का व्हायला पाहिजे? हे या पुस्तकात सांगितलेले आहे.

  Learn More
 7. नव्या शतकाचा मंत्र

  नव्या शतकाचा मंत्र

  Regular Price: Rs68

  Special Price: Rs15

  नव्या शतकाचा मंत्र या पुस्तकात सांगितला आहे.

  Learn More
 8. एकाग्रता

  एकाग्रता

  Regular Price: Rs38

  Special Price: Rs15

  जो माणूस आपले चित्त एकाग्र करू शकतो, तो आपले जीवन नक्कीच यशस्वी करतो. हेच या पुस्तकात सांगितले आहे.

  Learn More
 9. खऱ्या यशाचा शोध

  खऱ्या यशाचा शोध

  Regular Price: Rs38

  Special Price: Rs15

  यश, सुख आणि कृतिस्वातंत्र्य कसे मिळवायचे याची शिकवण हे पुस्तक देईल.

  Learn More
 10. मानवाची कर्तव्ये व मनोधर्म

  मानवाची कर्तव्ये व मनोधर्म

  Regular Price: Rs59

  Special Price: Rs30

  हे मानवी जीवन सफल करायचे असेल तर प्रत्येकाने ज्ञानाची उपासना केलीच पाहिजे. हेच या पुस्तकात सांगितले आहे.

  Learn More

Items 1 to 10 of 35 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4

Grid  List 

Set Descending Direction