Default welcome msg!

संकीर्ण

Items 1 to 10 of 27 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3

Grid  List 

Set Descending Direction
 1. वेदांची तोंड ओळख

  वेदांची तोंड ओळख

  Regular Price: Rs118

  Special Price: Rs50

  ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चारी वेद अवकाशातील स्पंदने आहेत असे मानले जाते. त्यांचे संकलन आणि पृथक्करण ५००० वर्षांपूर्वी कलियुगाच्या प्रारंभी भगवान वेद व्यासांनी केले. त्यांच्या ११३१ शाखा आहेत. ऋग्वेदाच्या २१, यजुर्वेदाच्या १०१, सामवेदाच्या १००० आणि अथर्ववेदाच्या ९. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतु अशा ऋषींकडून त्यांचे परंपरेने म्हणजे मौखिक पद्धतीने, वडिलांकडून मुलाकडे, गुरूकडून शिष्याकडे असे जतन केले गेले. वैदिक अभ्यासाव्यतिरिक्त इतर शिक्षण चरितार्थाची हमी देते. ह्या विचाराचा परिणाम असा झाला की अनेक शाखा लुप्त झाल्या. फक्त काही शाखांचे पठण करू शकणारे सध्या बोटावर मोजण्या इतके आहेत.


  सध्या फक्त दहा शाखा उपलब्ध आहेत. त्या जतन करून त्यांचा प्रसार करण्याची आचार्यांची तळमळ होती. वेद हे केवळ धार्मिक विधींचे, भाषेसंबंधी किंवा तत्त्वज्ञानात्मक सारग्रंथ नाहीत. अपौरुषेय असल्याने त्या ऋषीमुनींच्या रचना नाहीत. तपश्चरणामुळे त्यांना वैदिक मंत्र दृश्य झाले. वेद हे जीवन पद्धती आहेत.

  Learn More
 2. लोक दैवते आणि रथोत्सव

  लोक दैवते आणि रथोत्सव

  Regular Price: Rs72

  Special Price: Rs30

  आजही प्रत्येक घरातल्या देव्हाऱ्यात नांदणारी कुलदैवतं, प्रत्येक देवळात नांदणारी ग्रामदैवतं पूजली जातात. ही लोकदैवते समाजाला भावनिक व मानसिकदृष्ट्या जवळची असतात. या लोकदैवतेचा आणि रथोत्सवाचा अल्पसा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे.

  Learn More
 3. निशिदिनी बरसत

  निशिदिनी बरसत

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  श्री. राघवेंद्र पगडी यांनी अत्यंत परिश्रम आणि निष्ठेने पुस्तक लिहिले आहे. राष्ट्रभाषा हिंदी आणि त्याच्या साहित्याच्याद्वारे विभिन्न मानव-समुदायांस जोडण्याचा, सर्वांत एकत्व आणि आपलेपणाची भावना निर्माण करण्याचा त्यांचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.

  Learn More
 4. आपली संस्कृती भाग ३

  आपली संस्कृती भाग ३

  Regular Price: Rs28

  Special Price: Rs12

  पहिली ते दहावीसाठी, विविध वयोगटांसाठी योग्य, उपयुक्त अशी आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी ही ग्रंथमाला आहे. त्यातले हे तिसरे पुस्तक.

  Learn More
 5. आपली संस्कृती भाग ४

  आपली संस्कृती भाग ४

  Regular Price: Rs28

  Special Price: Rs12

  पहिली ते दहावीसाठी, विविध वयोगटांसाठी योग्य, उपयुक्त अशी आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी ही ग्रंथमाला आहे. त्यातले हे चौथे पुस्तक.

  Learn More
 6. आपली संस्कृती भाग ५

  आपली संस्कृती भाग ५

  Regular Price: Rs28

  Special Price: Rs12

  पहिली ते दहावीसाठी, विविध वयोगटांसाठी योग्य, उपयुक्त अशी आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी ही ग्रंथमाला आहे. त्यातले हे पाचवे पुस्तक.

  Learn More
 7. आपली संस्कृती : पुस्तक सहावे

  आपली संस्कृती भाग ६

  Regular Price: Rs28

  Special Price: Rs12

  पहिली ते दहावीसाठी, विविध वयोगटांसाठी योग्य, उपयुक्त अशी आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी ही ग्रंथमाला आहे. त्यातले हे सहावे पुस्तक.

  Learn More
 8. आपली संस्कृती : पुस्तक सातवे

  आपली संस्कृती भाग ७

  Regular Price: Rs28

  Special Price: Rs12

  पहिली ते दहावीसाठी, विविध वयोगटांसाठी योग्य, उपयुक्त अशी आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी ही ग्रंथमाला आहे. त्यातले हे सातवे पुस्तक.

  Learn More
 9. आपली संस्कृती : पुस्तक आठवे

  आपली संस्कृती भाग ८

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  पहिली ते दहावीसाठी, विविध वयोगटांसाठी योग्य, उपयुक्त अशी आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी ही ग्रंथमाला आहे. त्यातले हे आठवे पुस्तक.

  Learn More
 10. आपली संस्कृती : पुस्तक नववे

  आपली संस्कृती भाग 9

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  पहिली ते दहावीसाठी, विविध वयोगटांसाठी योग्य, उपयुक्त अशी आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी ही ग्रंथमाला आहे. त्यातले हे नववे पुस्तक.

  Learn More

Items 1 to 10 of 27 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3

Grid  List 

Set Descending Direction