Default welcome msg!

समुपदेशन

Items 1 to 10 of 12 total

per page
Page:
  1. 1
  2. 2

Grid  List 

Set Descending Direction
  1. हेल्पलाईन परीक्षेची

    हेल्पलाईन परीक्षेची

    Regular Price: Rs87

    Special Price: Rs40

    परीक्षे दरम्यान निर्माण होणाऱ्या ताणतणावांना कसे हाताळावे ह्याचे मार्गदर्शन करणारे उत्कृष्ठ पुस्तक. हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे असे नव्हे तर पालकाना सुद्धा ह्यात उपयुक्त माहिती...सुचना उपलब्ध होतील.

    Quick help to the students who undergo huge stress during the period of Examination. The book is not only excellent for students for it is highly helpful to the parents as well. "

    Learn More
  2. कामविकारावर विजय

    कामविकारावर विजय

    Regular Price: Rs55

    Special Price: Rs15

    कामविकार हा माणसाचा वैरी नाही. या भावनेवर नियंत्रण कसे करायचे हे मात्र प्रत्येकाने शिकलेच पाहिजे.

    Learn More
  3. क्रोधावर विजय मिळवा

    क्रोधावर विजय मिळवा

    Regular Price: Rs66

    Special Price: Rs30

    क्रोधी माणसाचे आयुष्यमान कमी होते, तर सतत हसत राहणारी माणसे ‘दीर्घायुषी’ होतात.

    Learn More
  4. यशासाठी थोरांच्या दोनशेवीस विचारकणिका

    यशासाठी थोरांच्या दोनशेवीस विचारकणिका

    Regular Price: Rs87

    Special Price: Rs40

    सर्व जागतिक साहित्यात अवगाहन करून विचारकणिकांचे हे माणिकमोती तुमच्यासाठी गोळा करून आणले आहेत ह. अ. भावे यांनी आपल्या या पुस्तकात.

    Learn More
  5. भयभावनेतून मुक्त व्हा

    भयभावनेतून मुक्त व्हा

    Regular Price: Rs38

    Special Price: Rs15

    भयभावनेतून मुक्त कसे व्हायचे ते या पुस्तकात श्री. ह. अ. भावे यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सांगितले आहे.

    Learn More
  6. इच्छाशक्तीचे बुलंद बुरुज

    इच्छाशक्तीचे बुलंद बुरुज

    Regular Price: Rs32

    Special Price: Rs15

    तुम्ही तुमची इच्छाशक्ती प्रबळ बनवली म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीला आज्ञाधारक सेवक बनवू शकता. असे या पुस्तकात सांगितले आहे.

    Learn More
  7. मेंदू विकार आणि व्यथा

    मेंदू विकार आणि व्यथा

    Regular Price: Rs85

    Special Price: Rs30

    मेंदूची रचना, त्याला होणारे निरनिराळे विकार, त्यांची लक्षणे, औषधोपचार, तसेच त्यावर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया यांची थोडक्यात ओळख सर्वसामान्य माणसाला व्हावी हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे

    Learn More
  8. यश शिखराच्या शंभर पायऱ्या

    यश शिखराच्या शंभर पायऱ्या

    Regular Price: Rs105

    Special Price: Rs50

    एक-एक पायरी चढून जा, आणि यशाचे शिखर गाठा, हाच या पुस्तकांचा संदेश आहे.

    Learn More
  9. यशाच्या पाऊलखुणा

    यशाच्या पाऊलखुणा

    Regular Price: Rs25

    Special Price: Rs15

    'तरुणांसाठी स्मृतीचा झरा' असणारे हे पुस्तक तरुणांच्या जीवनात नक्कीच उत्कर्षाची वाट दाखवेल आणि त्यांना या पुस्तकातून जीवनधैर्यही सापडेल.

    Learn More
  10. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

    घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

    Regular Price: Rs58

    Special Price: Rs30

    मुलांना वाढवण्यासाठी नेमकं काय करावं याबाबतचं विधायक मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आलं आहे. this book is best guide for good parenting and child development Learn More

Items 1 to 10 of 12 total

per page
Page:
  1. 1
  2. 2

Grid  List 

Set Descending Direction