Default welcome msg!

समुपदेशन

Items 1 to 10 of 14 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Ascending Direction
 1. हेल्पलाईन परीक्षेची

  हेल्पलाईन परीक्षेची

  Regular Price: Rs87

  Special Price: Rs40

  परीक्षे दरम्यान निर्माण होणाऱ्या ताणतणावांना कसे हाताळावे ह्याचे मार्गदर्शन करणारे उत्कृष्ठ पुस्तक. हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे असे नव्हे तर पालकाना सुद्धा ह्यात उपयुक्त माहिती...सुचना उपलब्ध होतील.

  Quick help to the students who undergo huge stress during the period of Examination. The book is not only excellent for students for it is highly helpful to the parents as well. "

  Learn More
 2. मुलांची जडण-घडण एक जबाबदारी

  मुलांची जडण-घडण एक जबाबदारी

  Regular Price: Rs72

  Special Price: Rs30

  मुलांना वाढवण्याच्या बाबतीत. केवळ पालकत्व आलं म्हणजे आपसूकच मूल वाढवण्याचं कौशल्य किंवा ज्ञान येतं असं नव्हे; तर त्या बाबतीत विचार करून, माहिती प्राप्त करून, अनुभवाने येणारं शहाणपण अशा कामी उपयोगी पडतं.

  Learn More
 3. सर्वच क्षेत्रांत विजेते व्हा

  सर्वच क्षेत्रांत विजेते व्हा

  Regular Price: Rs57

  Special Price: Rs15

  हे जग सतत बदलत असते या बदलाची चाहूल ज्यांना लागते तेच विजेते होतात.

  Learn More
 4. कामविकारावर विजय

  कामविकारावर विजय

  Regular Price: Rs55

  Special Price: Rs15

  कामविकार हा माणसाचा वैरी नाही. या भावनेवर नियंत्रण कसे करायचे हे मात्र प्रत्येकाने शिकलेच पाहिजे.

  Learn More
 5. क्रोधावर विजय मिळवा

  क्रोधावर विजय मिळवा

  Regular Price: Rs66

  Special Price: Rs30

  क्रोधी माणसाचे आयुष्यमान कमी होते, तर सतत हसत राहणारी माणसे ‘दीर्घायुषी’ होतात.

  Learn More
 6. यशासाठी थोरांच्या दोनशेवीस विचारकणिका

  यशासाठी थोरांच्या दोनशेवीस विचारकणिका

  Regular Price: Rs87

  Special Price: Rs40

  सर्व जागतिक साहित्यात अवगाहन करून विचारकणिकांचे हे माणिकमोती तुमच्यासाठी गोळा करून आणले आहेत ह. अ. भावे यांनी आपल्या या पुस्तकात.

  Learn More
 7. भयभावनेतून मुक्त व्हा

  भयभावनेतून मुक्त व्हा

  Regular Price: Rs38

  Special Price: Rs15

  भयभावनेतून मुक्त कसे व्हायचे ते या पुस्तकात श्री. ह. अ. भावे यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सांगितले आहे.

  Learn More
 8. इच्छाशक्तीचे बुलंद बुरुज

  इच्छाशक्तीचे बुलंद बुरुज

  Regular Price: Rs32

  Special Price: Rs15

  तुम्ही तुमची इच्छाशक्ती प्रबळ बनवली म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीला आज्ञाधारक सेवक बनवू शकता. असे या पुस्तकात सांगितले आहे.

  Learn More
 9. मेंदू विकार आणि व्यथा

  मेंदू विकार आणि व्यथा

  Regular Price: Rs85

  Special Price: Rs30

  मेंदूची रचना, त्याला होणारे निरनिराळे विकार, त्यांची लक्षणे, औषधोपचार, तसेच त्यावर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया यांची थोडक्यात ओळख सर्वसामान्य माणसाला व्हावी हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे

  Learn More
 10. यश शिखराच्या शंभर पायऱ्या

  यश शिखराच्या शंभर पायऱ्या

  Regular Price: Rs105

  Special Price: Rs50

  एक-एक पायरी चढून जा, आणि यशाचे शिखर गाठा, हाच या पुस्तकांचा संदेश आहे.

  Learn More

Items 1 to 10 of 14 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Ascending Direction