Default welcome msg!

पत्र-कथा

Items 1 to 10 of 18 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Descending Direction
 1. बारकीची पत्रे

  बारकीची पत्रे

  Regular Price: Rs87

  Special Price: Rs40

   कोण आहे ही बारकी? शाळेत जाणारी एक लहान मुलगी. तिचे स्वतःचे एक भावविश्व आहे. त्या मध्ये तिची आजी आजोबा, तिचा मित्र सम्प्या, आणि इतर मित्र....आणि तिचे...

  Learn More
 2. पारो - भाग १

  पारो - भाग १

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  एका सुसंस्कारीत घरातली मुलगी. आई, बाबा आणि ती असा त्रिकोण. काळजी, प्रेम आणि नि:स्वार्थ आयुष्य जगणारी. मैत्रिणीसोबत एका मुलाला भेटते. त्याच्या प्रेमात पडते. त्या प्रेमाच्या त्रिकोणात आईबाबांच्या प्रेमाचा त्रिकोण तुटतो. आणि उरतं फक्त शरीर वापरलं जाणारे, मारझोड होणारे, शोषले जाणारे.

  Learn More
 3. दुभंग

  दुभंग

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  'दुभंग' ही बुक हंगामाच्या 'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक वरील एक सुंदर अशी पत्रमालिका आहे.

  Learn More
 4. तिळगुळ (भाग ०१)

  तिळगुळ (भाग ०१)

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  'न लिहिलेली पत्रे' या लोकप्रिय फेसबुक पेजवरील एक गाजलेली पत्रमालिका.

  Learn More
 5. बटवा

  बटवा

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  'बटवा' ही प्रा. मृणाल वझे यांची 'न लिहिलेली पत्रे' अर्थात न.लि.प या फेसबुक पेजवरील एक गाजलेली पत्रमालिका आहे.

  Learn More
 6. मोह मोह के धागे

  मोह मोह के धागे

  Regular Price: Rs32

  Special Price: Rs15

  ही एक अनवट प्रेम कहाणी आहे...जी पत्रांच्या माध्यमातून आपल्यासमोर येते. ह्यातील पात्र...आज खूप मोठ्ठा प्रवास करून एकमेकांपासून खूप दूर आली आहेत....आणि त्यांची एका बेसावध क्षणी भेट होते...त्याला जुने धागे पुन्हा जोडण्याची...गुंफण्याची इच्छा आहे...आणि ती? ? ?

  Learn More
 7. बॉम्बे बिट्स

  बॉम्बे बिट्स

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  बॉंम्बे बिट्स हे माझं प्रकाशित होत असलेलं पहिलंच पुस्तक.'बॉंम्बे बिट्स'  हे नाव याकरता कारण मुंबई या शहराकडे नेहमीच ऊर्जेचा स्रोत म्हणून पाहिल जातं,चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीला सामावून घेणार मुंबई शहर,अनेक संस्कृतीचं मिश्रण असणारं, कायम प्रगतीच्या दिशेने धावणार हे शहर म्हणून हे शीर्षक.जस जशी पुस्तकातली कथा विस्तारत जाईल तस तसा या शीर्षकाचा अर्थही उलगडत जाईल.पुस्तकात घडणाऱ्या कथेत पात्रांची स्वगत आपणा सर्वांना वाचायला मिळतील.बऱ्याचदा हा स्वसंवाद खूप महत्त्वाचा असतो , बाहेरच्या जगासोबत शेअर करता करता आपण स्वतःसोबत व्यक्त होणं विसरून जातो.स्वतःच स्वतःला भेटता यावं म्हणून हा अट्टाहास.

  Learn More
 8. सुरेख पत्र प्रिय दीपा

  सुरेख पत्र प्रिय दीपा

  Regular Price: Rs59

  Special Price: Rs30

  पत्रात मन मोकळं करता येतं. अप्रत्यक्ष संवाद साधता येतो. पत्रांना एक प्रकारचा अनौपचारिकपणा असतो. म्हणूनच पत्रभेट महत्त्वाची. मला माझ्या भटकंतीत जो आनंद लाभला त्या आनंदात सगळ्या बालमित्रांना सामील करून घ्यावं, या सदिच्छेनंच ही पत्रं लिहिली.

  Learn More
 9. सुरेख पत्रे... प्रिय सौमित्र

  सुरेख पत्र... प्रिय सौमित्र

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  साने गुरुजींच्या सहवासात वावरलेल्या राजा मंगळवेढेकार यांनी आपल्या नातवंडांच्या निमित्ताने सगळ्या बाल मित्र-मैत्रीणीसाठी लिहिलेली सुरेख पत्रे. Learn More
 10. दूरस्थ ग्रेस

  दूरस्थ ग्रेस

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ‘दूरस्थ ग्रेस’ ही ‘इंदूर’ येथील श्रीनिवास हवालदार यांनी फेसबुक वरील ‘न लिहिलेली पत्रे – unwritten letters’ या पेज वर प्रकाशित केलेली पत्र मालिका. ग्रेसांच्या कवितांचा मागोवा घेत असताना या पत्रांमधून हवालदार यांनी ग्रेस यांच्या निर्मितीमधील अर्थगर्भितता उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

  ‘Durastha Gres’ is a compilation of series of letters published on Facebook page named ‘न लिहिलेली पत्रे - Unwritten Letters’ written by Shriniwas Havaldar. In these letters Mr. Havaldar has explored deep rooted meaning of ‘Grace’ poems.

  Learn More

Items 1 to 10 of 18 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Descending Direction