Default welcome msg!

पर्यटन / प्रवासवर्णन

Items 1 to 10 of 19 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Descending Direction
 1. जम्मू-काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा

  जम्मू-काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा

  Regular Price: Rs85

  Special Price: Rs40

  १९७७ साली गिरीकंदची सुरवात झाल्यापासून विविध ठिकाणांची अचूक माहिती मिळवणं आणि ती पर्यटकांपर्यंत पोचवणं हेच आमचं ध्येय आहे. आज पर्यटन व्यवसायातही अनेक परिवर्तन झाली आहेत. वाढत्या पसाऱ्यामुळे आणि आमच्यावरही आलेल्या व्यवसायाच्या आणि वेळेच्या निर्बंधांमुळे प्रत्येकाला वैयक्तिकरित्या माहिती देणं शक्य होतंच असं नाही. त्यातला हा पहिला प्रयत्न- काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड पंजाब आणि हरयाणा या पाच राज्यांची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोचण्याचा

  Learn More
 2. बहुरंगी बँकॉक

  बहुरंगी बँकॉक

  Regular Price: Rs65

  Special Price: Rs30

  विदेशाची सहल पर्यटक स्वतंत्रपणे अगर सहलसंस्थेमार्फत करतात. काही लोक घरी आरामखुर्चीत बसून वाचता वाचताही मनाने सहली करू शकतात. असे सर्व प्रकारचे पर्यटक पुढे ठेवून, जास्तीत जास्त चित्रे घालून हे पुस्तक लिहिले आहे.

  Learn More
 3. निसर्गयात्रा

  निसर्गयात्रा

  Regular Price: Rs65

  Special Price: Rs30

  निसर्गाचे अनोखे रूप दाखवणारी अशी ही निसर्गयात्रा

  Learn More
 4. परिभ्रमणे कळे कौतुक

  परिभ्रमणे कळे कौतुक

  Regular Price: Rs65

  Special Price: Rs30

  वि. ग. कानिटकर यांनी लिहिलेली प्रवासवर्णने Learn More
 5. सिंगापूर डायरी

  सिंगापूर डायरी

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  सिंगापूर डायरी या पुस्तकात लेखिका माधवी वैद्य यांनी सिंगापूरसारख्या लाघवी देशात वावरताना आलेले काही प्रसंग, काही अनुभव, काही आवडलेली स्थळे टिपत आहेत. मुख्य म्हणजे त्या देशाची मानसिकता जशी त्यांना कळली, भावली, ती मांडण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे.

  Learn More
 6. बदलते पुणे...

  बदलते पुणे...

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ‘बदलते पुणे’ या पुस्तकामध्ये काही दुर्मिळ व अप्रकाशित माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

  Learn More
 7. झलक : चिनी जीवनाची

  झलक : चिनी जीवनाची

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  चीनच्या प्रगतीची घोडदौड हा आपल्या सर्वांना कुतुहलाचा, चर्चेचा, काही अंशी हेवा वाटणारा आणि तसे म्हटले तर काहीसा रहस्यमय असा विषय झालेला आहे. या 'चीन'बद्दल माहिती सांगणारे हे प्रवासवर्णन.

  Learn More
 8. सहलीतून उमजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा

  सहलीतून उमजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा

  Regular Price: Rs67

  Special Price: Rs30

  सहलीतून उमजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा Learn More
 9. आव्हान

  आव्हान

  Regular Price: Rs61

  Special Price: Rs30

  आव्हान Learn More
 10. खजुराहो

  खजुराहो

  Regular Price: Rs90

  Special Price: Rs40

  खजुराहो येथील मंदिर समूहातील मंदिरांवर अनेक दृष्टीकोनातून, अनेक विषयावर कितीही लिहिले तरी त्यामध्ये कोठे तरी उणीव किंवा अपुरेपणा दिसतो. सांस्कृतिक, धार्मिक व कलेचा कुठलातरी कोपरा राहिला आहे असे पुढच्या अभ्यासकाला वाटते व त्याची उणीव भरून काढण्याचा तो प्रयत्न करीत आहे असे त्याला वाटते. साधनांची उपलब्धता, संदर्भ पूर्वीपेक्षा अधिक उपलब्ध असले तरी अभ्यासकाला आपल्या मर्यादांची जाणीव आहे. अशा या विषयाला माझ्यासारख्या स्वतंत्र संशोधकाने लिहिण्याचे धाडस केले आहे. हा केवळ या क्षेत्राला भेट देणाऱ्यांना मार्गदर्शक अल्पपरिचय आहे अशी माझी भूमिका आहे.

  Learn More

Items 1 to 10 of 19 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Descending Direction