Default welcome msg!

निसर्ग आणि वन्य जीवन

1 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction
 1. मैत्र जीवांचे

  मैत्र जीवांचे

  Regular Price: Rs112

  Special Price: Rs50

  अफाट निसर्गातील एक यःकिंचित दुवा म्हणजे पक्षी. पक्ष्यांच्याही सहस्त्रावधी जाती. त्यातील कोणी एक पक्षी म्हणजे सारसक्रौच. पण निसर्गाच्या अफाट पसाऱ्यातील एका इवल्या जिवाचीही हत्या होऊ नये, अशा विचारसरणीचा गौरव या श्लोकाला अजरामर करून भारतवर्षाने जणू केलेला दिसतो. आपल्या देशाला निसर्गसंवर्धनाची आणि निसर्गरक्षणाची फार प्राचीन अशी परंपरा आहे. हल्ली संवर्धनाचे गुणगान पाश्चात्त्य देश मोठ्या प्रमाणात करत आहेत. अॅमेझॉन आणि मलेशियासारख्या विषुववृत्ताजवळच्या देशांमधील रेनफॉरेस्टचा अनेक दशके संहार करून झाल्यावर पाश्चिमात्य देशांना हे शहाणपण सुचू लागले आहे. हल्लीच्या काळात जैवविविधता नाहीशी होण्याचे सर्वाधिक प्रमाण याच देशामध्ये आहे, किंवा त्यांच्या हस्तक्षेपामुळे आहे, हे सत्य आज सर्वश्रुत आहे. भारतवर्षात निसर्गप्रेमाची परंपरा किती विविध रूपात, विविध कालात कशी होती, याचा मनोरंजक आढावा घेण्याचा यत्न प्रस्तुत लेखात संक्षिप्तपणे केलेला आहे

  Learn More

1 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction