Default welcome msg!

नाटक

Items 1 to 10 of 20 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Descending Direction
 1. अम्मो

  अम्मो

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  शेवटचे संस्कार करण्यात माहीर असलेल्या स्त्रीची लोकविलक्षण कहाणी.सशक्त संवाद आणि नायिकेच्या दुःखाची अनोखी किनार असलेले नायिका प्रधान नाटक.

   A powerful play about a woman specialising in performing last rites. Very powerful dialogues! Strong and poignant lady protagonist.

  Learn More
 2. मनात माझ्या

  मनात माझ्या

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  स्त्रीचे अंतरंग...आणि मी इथे मनातला एक गूढ कप्पा ह्या अर्थाने “अंतरंग” ह्या शब्दप्रयोग करीत आहे...हा प्रत्येक लेखाला खुणावणारा विषय आहे. त्या गूढ विश्वाचा ठाव घेणे, आपल्या परीने त्याचा अर्थ लावणे हे आव्हान प्रत्येक लेखकाला वेड लावत असते. आणि असे असूनही त्या अंतरंगाचा पूर्ण ठाव लागला आहे असे नाही. ह्या अर्थाने मनात माझ्या हा ह्या प्रवासातील आणखी एक पाउल आहे. प्रवास अजून पूर्ण व्हायचा आहे.

  Learn More
 3. झंझावर्त

  झंझावर्त

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  जीवन मृत्यू ह्या दोन क्षणामध्ये सर्व मानवी श्रद्धा, मुल्ये, विश्वास पूर्णणे तपासले जातात. माणूस एकप्रकारे नग्न होतो ह्या दोन क्षणांमध्ये. जसा आहे तसा, कुठल्याही अभिनिवेशाशिवाय तो दिसतो, अनुभवायला येतो. ह्या अशा परिस्थितीत अडकेल्या माणसांचे चित्रण मनोवेधक झाले नाही तरच नवल.


  A play depicting human relationship on backdrop of natural calamities.

  Learn More
 4. Manus Mhanto Maze Ghar

  माणूस म्हणतो माझे घर

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  राजेंद्र बनहट्टी हे मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. बनहट्टी यांचे अकरा कथासंग्रह विशेष गाजले. ‘माणूस म्हणतो माझे घर’ हे दोन अंकी नाटक दोन पिढ्यांमधील विसंवादावर बेतलेले आहे.

  Rajendra banahatti is well-known storyteller and novelist from Marathi literature.  He is author of eleven popular storybooks.  The play ‘Manus mhanto Maze ghar’ is based on emotional conflict and ego issues between two generations.  

  Learn More
 5. जिप्सी

  जिप्सी

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  वामन तावडे ह्यांनी हाताळलेला विषय जरा अनवट आहे. आणि त्या कडे जरा व्यापक दृष्टीने पाहणे आज गरजेचे आहे. विशेषतः दिल्लीमधील निर्भया प्रकरणानंतर स्त्री वर होणाऱ्या अत्याचारांकडे आणि स्त्री कडे पहायच्या पुरुषांच्या दृष्टीवर खूप साधक आणि बाधक चर्चा अनेक माध्यमातून झाली आहे.

  एक अगदी सत्य आहे .... की स्त्री वर होणारा अत्याचार वर्षानुवर्षे चालू आहेत. आज गावोगावी निष्पाप स्त्री वर जे अत्त्याचार होतात त्याला कारणीभूत पुरुषाची दृष्टी....स्त्री एक उपभोग्य वस्तू आहे हेच आहे.

  वामन तावडे ह्यांनी ह्या सर्वा कडे पाहण्याचा एक दृष्टीकोन समोर ठेवला आहे. तो सर्वमान्य असायलाच हवा असे नाही. किंबहुना मतभेत अपेक्षितच आहेत.

  Learn More
 6. jeevan tyanna kalale ho

  जीवन त्यांना कळले हो

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  राजेंद्र बनहट्टी हे मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. बनहट्टी यांचे अकरा कथासंग्रह विशेष गाजले. ‘जीवन त्यांना कळले हो!’ हे दोन अंकी नाटक म्हणजे एका वठलेल्या म्हाताऱ्याची हिरवी, चिरतरुण कहाणी आहे.

  Rajendra banahatti is well-known storyteller and novelist from Marathi literature. He is author of eleven popular storybooks. The play ‘Jeevan tyanna Kalale Ho’ is story of evergreen old man. 

  Learn More
 7. मराठी नाट्यसंगीत

  मराठी नाट्यसंगीत

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  मराठी नाट्य संगीताविषयी माहिती देणारे पुस्तक

  Learn More
 8. पंडित पंडित तुझी अक्कल शेंडीत

  पंडित पंडित तुझीअक्कल शेंडीत

  Regular Price: Rs66

  Special Price: Rs30

  भा. रा. भागवत यांच्या कथेवर आधारीत लीलावती भागवत यांनी लिहिलेले हे तुफान विनोदी बालनाट्य आहे.

  Learn More
 9. त्या रात्री एक वाजता

  त्या रात्री एक वाजता

  Regular Price: Rs63

  Special Price: Rs30

  एक रहस्यप्रधान धमाल नाटक. एका सुखवस्तू कुटुंबात एका गाडीच्या अपघाताने वादळ निर्माण होते .या संकटातून हे कुटुंब बाहेर पडते का ? खरा गुन्हेगार कोण असतो ? याचा तपास कसा होतो ? हे नाटक अतिशय उत्कंठा वाढवणारे आणि रोचक आहे.

  Learn More
 10. तुम्ही आम्ही

  तुम्ही आम्ही

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  दुर्बल घटक हे शेवटी दुर्बल राहतात आणि त्यांना दुर्बल ठेवणे हे ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असते...... वामन तावडे ह्यांनी हाताळलेला विषय जरा वेगळा आहे...आणि धाडसी आहे.

  Learn More

Items 1 to 10 of 20 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Descending Direction