Default welcome msg!

ललित

Items 1 to 10 of 69 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction
 1. संस्कृतीची शिदोरी

  संस्कृतीची शिदोरी

  Regular Price: Rs68

  Special Price: Rs30

  संस्कृतीची शिदोरी या पुस्तकात लीलावती भागवत यांनी प्रत्येक मराठी महिन्यामध्ये येणाऱ्या सणांची माहिती दिली आहे. आणि त्याला अनुसरून काही कथाही दिल्या आहेत.

  Learn More
 2. आकाशावर नाव कोरणारी माणसं

  आकाशावर नाव कोरणारी माणसं

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  या पुस्तकातल्या व्यक्ती रूळलेला मार्ग सोडून जगल्या. त्यातल्या प्रत्येकाने एका नव्या विचाराचा मागोवा घेतला. त्या विचाराचे आचारात रूपांतर केले. त्यासाठी अविश्रांतपणे प्रामाणिक धडपड केली. त्यांचे जीवन म्हणजे आचारविचारांचा महायज्ञ होता.

  Learn More
 3. मी रंगवलेले म्हातारे

  मी रंगवलेले म्हातारे

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते शरद तळवलकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत रंगवलेल्या म्हाताऱ्याचे रोचक किस्से सांगणारे हे पुस्तक आहे. Learn More
 4. न दैन्यं, न पलायनम्

  न दैन्यं, न पलायनम्

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  कवी-पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजींच्या ‘न दैन्यं, न पलायनम्’चा हा मराठी भावानुवाद वाचकांना सादर करताना मनःपूर्वक आनंद होत आहे. या लेखनात मला माझ्या पत्नीचे- सौ. अरुंधतीचे – बहुमोल साह्य झाले आहे हे नमूद करण्यातही आनंद होतो. याशिवाय वाचक या नात्याने पुस्तकात योग्य शब्दांचे बदल सुचविल्याबद्दल सौ. हर्षदा सरदेसाई यांचेही आभार मानले पाहिजेत.

  Learn More
 5. स्वरांची स्मरणयात्रा

  स्वरांची स्मरणयात्रा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  संगीताप्रमाणेच ज्योतिषशास्त्र, मंत्र-तंत्र-विद्या अशांचाही त्यांचा दांडगा व्यासंग आहे. गजेंद्रगडकरांच्या लेखणीमागे हे समृद्ध अनुभवविश्व असल्यामुळं त्यांच्या लेखनालाही एक वेगळी विविधता आली आहे. साहित्यातील विविधता ही मूलतः वर्ण्य विषयांतील विविधता नसून लेखकाच्या अनुभवविश्वातून लाभलेली विविधता असते. एकाच विषयाच्या भिन्न पैलूंवर रोखलेल्या नजरेतून लाभलेली विविधता असते.

  Learn More
 6. मुंगीची सावली

  मुंगीची सावली

  Regular Price: Rs66

  Special Price: Rs30

  दूरदर्शन वरील प्रसिद्ध विनोदी अभिनेते याकुब सईद यांचे सुंदर पुस्तक

  Learn More
 7. बकुळफुलं; फुलं मोहाची

  बकुळफुलं; फुलं मोहाची

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  लेखक रवींद्र पिंगे यांनी माणसामाणसांच्या नातेसंबंधातलं माधुर्य नि प्रकाशाचं अंग व ननिसर्ग आणि माणूस ह्यांच्यातलं रेशीम उलगडून दाखवणारे दोन वर्षांत सलग चाळीस ललित लेख लिहिले. त्यांचा हा संग्रह.

  Learn More
 8. बिनभिंतीची उघडी शाळा

  बिनभिंतीची उघडी शाळा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  मी या उघड्या शाळेतच खूप शिकलो! मुलांनीच मला खूप शिकवलं! आणि त्यांच्याकडून जे काही मला शिकता आलं किंवा मिळालं, त्याचंच हे अक्षररूप!

  Learn More
 9. रगेल रंगेल हॉलीवूड

  रगेल रंगेल हॉलीवूड

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  प्रस्तुतच्या ग्रंथात करमरकर यांनी १९९१ हे २००० सालापर्यंत विविध वृत्तपत्रांमध्ये, विशेषत: सकाळ व महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवण्यांमध्ये हॉलिवूडच्या चित्रपटांवर लिहिलेल्या रसाळ लेखांचे संकलन आहे.

  Learn More
 10. जग सुंदर करण्याचा ध्यास

  जग सुंदर करण्याचा ध्यास

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  जग सुंदर करण्याचा ध्यास

  Learn More

Items 1 to 10 of 69 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction