Default welcome msg!

किशोर साहित्य

Items 1 to 10 of 121 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction
 1. चक्रीवादळात फास्टर फेणे

  चक्रीवादळात फास्टर फेणे

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  भा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे या पात्राच्या धम्माल कथा. Interesting Stories of Faster Fene; a fictional character Created by Bha. Ra. bhagawat Learn More
 2. फास्टर फेणे टोला हाणतो

  फास्टर फेणे टोला हाणतो

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  फास्टर फेणे टोला हाणतो!, तस्करीची कुस्करी, हरि्श्चंद्र गडावर फास्टर फेणे, फास्टर फेणे मोठा मासा पकडतो, दागिन्याच्या बेटावर फास्टर फेणे, या कथांचा संग्रह Learn More
 3. सही रे सही

  सही रे सही

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  हा मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींचा संग्रह आहे. पण या गोष्टी नेहेमीपेक्षा वेगळ्या आहेत ज्यात शहरी, शाळेत शिकणाऱ्या, पांढरपेशा घरांमधल्या मुलांच्या आजच्या जगण्यातल्या गंमतीजमती! ही मुलं, त्यांची दोस्तकंपनी, त्यांचे आई-वडील, शेजारीपाजारी, शिक्षक ह्यांच्या रोजच्या व्यवहारात घडणाऱ्या या गंमत गोष्टी पटकन वाचून संपतील आणि त्यांच्यामध्ये अनेक खुणेच्या जागा वाचकांना सापडतील

  Learn More
 4. ढोरगावचा चोर

  ढोरगावचा चोर

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  अन्याबाने पुन्हा एकदा चोराचे संपूर्ण वर्णन केले. ते आता इतक्या लोकांनी ऐकले होते की चोराला ओळखणारे चारपाच जण निघाले. त्यांनी सांगितले, ‘‘चोर ढोरगावात राहतो, चला, साहेब. आम्ही दावतो तुमास्नी त्याचं घर!”

  Learn More
 5. सांग ना गं आई

  सांग ना गं आई

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  छोट्या दोस्तांसाठी गोष्टी, गाणी, कवितांचा हा अनोखा संग्रह आहे

  Learn More
 6. अल्बम

  अल्बम

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  किशोर वयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित कादंबरी.

  Novel for teenagers

  Learn More
 7. ज्ञानरंजन भाग २

  ज्ञानरंजन भाग २

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  जगातील अनेक लहानमोठ्या गोष्टींची माहिती देणारी तसेच, भारताबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दलचे ज्ञान देणारी अशी हि रंजक पुस्तकमाला आहे.

  Intresting and informative book serise about world, India and indian culture.  

  Learn More
 8. मोठं व्हायचंय मला!

  मोठं व्हायचंय मला!

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  कुमार मित्रांसाठी मोठं होण्याची ७५ छोटी गुपितं एखादं पुस्तक वाचून कुणी ‘मोठं’ होऊ शकतं का? हा तुमच्या मनात प्रश्न असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर ‘हो, होऊ शकतं’ हेच आहे. मोठं होण्यासाठी तुम्हालाही प्रयत्न करावे लागतीलच. ते कसे करावेत, हे सांगणारं हे पुस्तक आहे. उदाहरणार्थ, हे छोटंसं गुपित पहा- भाग पडलं की जमतं! काही गोष्टी, काही कामं आपल्याला कधीच जमणार नाहीत, असं आपल्याला वाटत असतं. म्हणूनच अशी अवघड कामं आपण टाळत राहतो. मात्र जर ते काम करणं भागच आहे- अशी वेळ येते तेव्हा मुकाट्यानं आपण ते काम करतो. आणि मग आपलं आपल्यालाच कळतं- अरे, हेही मला जमतं की! ही ‘गंमत’ अनुभवायची असेल तर असं अवघड काम अंगावर घ्यावं आणि ते स्वतःलाच करायला भाग पाडावं!

   

  This book gives you 75 secrets of how to be big person. You must be thinking that whether this is really possible to become big person by reading such books? The answer is yes it is possible. This little example gives you an idea how is this possible, think what you do when you are expected to do some difficult work? You may be ignoring it or keep postponing it just because you don’t like it. Isn’t it? But then what will you do if you have to do it at any cost? And you don’t have any other option also it is very important too? I am sure you will do it doesn’t matter how much boring or difficult it is for you don’t you? Exactly think the same even for the work which you don’t like doesn’t matter even if it is not that important.

  Learn More
 9. नीरू आणि नेहा

  नीरू आणि नेहा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  मंगला गोडबोले सांगतात, ह्या पुस्तकात पऱ्या नाहीत भुतंखेतं नाहीत राजेरजवाडे नाहीत आणि दैवी चमत्कारही नाहीत तरीही ह्या पुस्तकात खूप गमतीजमती घडतात रोजच्या आयुष्यातल्या घटनांमधून, प्रसंगांमधून, भांडणांमधून, खोड्यांमधून, शाळा - बाई - गृहपाठ - स्नेहसंमेलन अशा अनेक गोष्टींमधून नीरु आणि नेहा धमाल करताना दिसतात. नीरु आणि नेहा सख्खी भावंडं! हे पुस्तक वाचणाऱ्यांना सर्वांना ती आपल्या भावंडांइतकीच जवळची वाटतील.

  Author Mangala Godabole says, this book is different than the other typical children’s books in which usually there were stories of fairies, ghosts, witches, devils, prince-princes, or may be of God. On the contrary this book is a wonderful entertainment for the children who will find their day to day mischievous incidents happens in school, home, how they fights and especially the sibling relations. An Author hopes that this book will be surely a good entertainment for every kid from which they can also get to learn something new about relations.

  Learn More
 10. टारझन भाग १

  टारझन भाग १

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ग.रा.टिकेकर यांनी लिहिलेल्या टारझन या एकूण १० भागांच्या पुस्तकांमधे टारझनच्या साहस कथा दिल्या आहेत. वाचकांना या कथा निश्चितच आवडतील अशी अपेक्षा आहे.

  A jungle man known as Tarzan comes in mind with all those related ideas of Jungle of Africa, many of those dangerous animals, a skin of tiger wrapped around his waist etc. this book is a series of 10 adventurous stories of tarzan which we hope you all will like these a lot.

  Learn More

Items 1 to 10 of 121 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction