Default welcome msg!

कविता

Items 1 to 10 of 57 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction
 1. रघू रघू राणा

  रघू रघू राणा

  Regular Price: Rs40

  Special Price: Rs10

  लीलावती भागवत यांनी आपल्या चिमुकल्या दोस्तांसाठी लिहिलेल्या ह्या खास कविता.

  Learn More
 2. छान छान बालगीते

  छान छान बालगीते

  Regular Price: Rs80

  Special Price: Rs30

  लहान मुलांचे गूढ असे एक विश्व असते या जगात डोकावता आले तर आनंदाचा अमूल्य ठेवा सापडतो .कवयित्रीने बालमानस शास्त्राला अनुसरून अतिशय गोड आणि रसाळ काव्य निर्मिती केली आहे . एकूणच सुचिता घोरपडे यांनी बाल गाणी वाचता आणि गाता येतील अश्या पद्धतीने लिहून मुलांना आनंदाचा खजिनाच दिलेला आहे

  Learn More
 3. धुक्यात हरवलेला पैंजण

  धुक्यात हरवलेला पैंजण

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  या मालिका कवितेत प्रेमानुभवावर आधारित साठ-पासष्ट सुट्या सुट्या कविता आहेत. परंतु त्या साऱ्या कविता एकच एक अविच्छिन्न अशा बीजातून स्फुरलेल्या आहेत. प्रेमभावनेच्या एकाच आशयसूत्रातून उलगडत जाणारी ती एक अतिशय भावोत्कट, तरल आणि मनस्वी कवितांची लड आहे.

  Learn More
 4. असेन मी नसेन मी

  असेन मी नसेन मी

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ज्येष्ठ कवयत्री शांता शेळके यांच्या रचनांचा संग्रह

  Learn More
 5. चित्रगीते

  चित्रगीते

  Regular Price: Rs100

  Special Price: Rs50

  चित्रपट-गीते लिहिताना आलेले हे काही गमतीदार अनुभव. ते मला मुद्दाम नमूद करावेसे वाटले. माझ्या स्वतःच्या गीतरचनेच्या बाबतीत तर ते मला उद्बोधक वाटतातच; पण एकूण चित्रपटांतील गीत-लेखन कसकसे व कोणकोणत्या प्रकारे होऊ शकते, यांचाही त्या अनुभवांतून इतरांना थोडासा अंदाज येऊ शकेल.

  Learn More
 6. वृक्षवेद

  वृक्षवेद

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  कविता संग्रह

  Learn More
 7. अमूर्त वाटा

  अमूर्त वाटा

  Regular Price: Rs34

  Special Price: Rs15

  विद्युत भागवत यांचा काव्यसंग्रह

  Learn More
 8. मोगरा फुलला

  मोगरा फुलला

  Regular Price: Rs36

  Special Price: Rs12

  ‘मोगरा फुलला’ या गीतमालिकेचा प्रथम प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त, पुणे येथील श्री शिवाजी मंदिरात सुप्रसिद्ध संगीत-दिग्दर्शक केशवराव भोळे यांच्या शुभहस्ते दिनांक २७ मे, १९७० रोजी रात्री ९।। वाजता आयोजित करण्यात आला.

  Learn More
 9. भाग्यविधाते आणि इतर कविता

  भाग्यविधाते आणि इतर कविता

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  एक कल्पना सुचली. कागदावर उतरवली. थेंब थेंब साचून जसा एक सागर तयार होतो, अगदी तसेच काव्यदेखील होते. या काव्याद्वारे मानवाच्या एकंदर वैचारिक पातळीत, समाजाविषयी असणाऱ्या जबाबदाऱ्या यांची जाण करून देण्याचा हा एक सर्वसामान्य प्रयत्न आहे.

  Learn More
 10. भेट

  भेट

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात जन्म घेऊन भोवतालच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी रात्रंदिवस झगडा देऊन अत्यंत कष्टाने आला दिवस साजरा करून तशाही परिस्थितीत आपले शिक्षण पुरे करणाऱ्या दोन तरुण कवींच्या कवितांचा हा संग्रह आहे.

  Learn More

Items 1 to 10 of 57 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction