Default welcome msg!

कादंबरी

Items 1 to 10 of 59 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction
 1. ओव्हरलोड

  ओव्हरलोड

  Regular Price: Rs400

  Special Price: Rs100

  किमान आता तरी आत्मचिंतन व्हावं, झालेल्या चुका झाल्या गेल्या म्हणून सोडून देऊन, नव्या जगाला सामोर जाण्यासाठी एक हिंमत आपल्यात यावी, असा आत्माशोध व्हावा, हीच ओव्हरलोडच्या अनुवादामागची प्रेरणा आणि समकालीन प्रस्तुतता!

  Learn More
 2. वाईकर भटजी

  वाईकर भटजी

  Regular Price: Rs80

  Special Price: Rs40

  जन्मल्यापासून मरेपर्यंत, जी स्थिती प्राप्त होईल ती नकोशी असणे व नसेल ती हवीशी वाटणे, इत्यादी मनुष्यस्वभावाचे चित्र ‘वाईकर भटजी’त फार चांगल्या रीतीने रेखले आहे.

  Learn More
 3. पानगळ

  पानगळ

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  नवरा बायकोच्या नात्यातील तथाकथित नैतिकतेला सुरुंग लावणारी कादंबारी गायत्री मुळे यांची गाजलेली पत्रमालिका पानगळ आता कादंबरी स्वरुपात उपलब्ध.

  Learn More
 4. फॉल्ट लाईन

  फॉल्ट लाईन

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs40

  अचाट कल्पना शक्तीच्या जोरावर भविष्याचा वेध घेत २१२१ अर्थात आज पासून सुमारे शंभर वर्षानंतर पृथ्वीवर काय घडत असेल. याचे चित्तथरारक आणि वाचकाला खिळवून ठेवणारे वर्णन करणारी ही कादंबरी आहे.

  Learn More
 5. हिंदू. . . ? महाजन - एन. शिवदास

  हिंदू. . . ? महाजन - एन. शिवदास

  Regular Price: Rs150

  Special Price: Rs60

  हिंदू धर्म आणि संस्कृती, मधल्या चालीरीती रूढी आणि परंपरावर भाष्य करणारी आणि गोव्यातील 'महाजन' संस्कृतीवर घणाघाती भाष्य करणारी कोकणी मध्ये गाजलेली कादंबारी आता मराठीत

  Learn More
 6. सिद्धार्थ

  सिद्धार्थ

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs15

  भारताचा प्राचीन इतिहास तर अभिमान वाटावा, मान उन्नत रहावी, छाती फुलून यावी असा तेजस्वी आहे. एक दीर्घ ‘सुवर्ण-काल’ ही भारताने उपभोगिला आहे. या तेजस्वी, अभिमानी कालखंडावर आधारित अशी ही ‘भारताचा सुवर्णकाल’ नामक कादंबरीमाला आहे.

  Learn More
 7. हॉटेल

  हॉटेल

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  हॉटेलच्या अब्रूचा प्रश्न असल्याने या पोरींच्या भागनडी होऊ देता कामा नयेत. पण त्याचबरोबर अशा बेकायदेशीर मामल्यात पैसाही जास्त मिळण्याचा संभव होता. शेवटी लोभाचा जय झाला व हर्बीने सरळ शंभर डॉलर्सची मागणी त्यांच्याकडे केली. ही रक्कम तशी जास्त होती; पण थोडा विचार करून त्या तरुणांनी त्याला एकदम शंभर डॉलर्स देऊन टाकले.

  Learn More
 8. एअरपोर्ट

  एअरपोर्ट

  Regular Price: Rs90

  Special Price: Rs40

  ऑर्थर हेली यांच्या 'एअरपोर्ट' या पुस्तकाचा डॉ. मधुकर जावडेकर यांनी केलेला हा सुंदर अनुवाद

  Learn More
 9. चित्तपावन

  चित्तपावन

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  जे नखाएवढे का होईना, टिळक आहेत आणि जे केसाएवढे का होईना, सावरकर आहेत — त्यांना. पुरुषोत्तम धाक्रस

  Learn More
 10. भारुड

  भारुड

  Regular Price: Rs123

  Special Price: Rs50

  म्हटलं तर हे आहे आत्मनिवेदन. म्हटलं तर आहे अनुभवकथन. म्हटलं तर आहे प्रकट - चिंतन. म्हटलं तर आहे प्रवासी - गप्पांगण... घटना, प्रसंग, स्थळ, व्यक्ती, मतमतांतर - यांनी हे पांढऱ्यावरचं काळं सजवता आलं तसं सजवलं आहे. - राजा मंगळवेढेकर

  Learn More

Items 1 to 10 of 59 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction