Default welcome msg!

ज्योतिष

10 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction
 1. आपला हात जगन्नाथ

  आपला हात जगन्नाथ

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  या पुस्तकात हस्तसामुद्रिकशास्त्राच्या अभ्यासामुळे आयुष्य सुधारण्यास किंवा मनोविश्‍लेषण करून आयुष्य गतिमान करण्यास कसा उपयोग होईल हे सांगितले आहे. हस्तसामुद्रिकशास्त्राचा अभ्यास करू इच्छिताना हे पुस्तक खासच उपयुक्त ठरेल.

  This book tells about how study of palmistry is helpful for personal development and to become successful in life. Especially this book is helpful for students of palmistry.

  Learn More
 2. भाग्यचक्र आणि तुमची १२१ प्रश्नोत्तरे

  भाग्यचक्र आणि तुमची १२१ प्रश्नोत्तरे

  Regular Price: Rs65

  Special Price: Rs30

  तुमचे प्रश्न पुस्तकाच्या आधारे श्रद्धेने पाहिल्यास तुम्हाला अचूक फलादेश मिळतील.

  Learn More
 3. जीवनाचे रहस्य हस्तसामुद्रिक

  जीवनाचे रहस्य हस्तसामुद्रिक

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  जीवनाचे रहस्य हस्तसामुद्रिक

  Learn More
 4. अशा राशी-असे ग्रह

  अशा राशी-असे ग्रह

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  वेगवेगळे ग्रह, त्यांचे कारकत्व, विविध राशी, नक्षत्रे, ग्रहांच्या दृष्टी, ग्रहांचे उच्च-नीचत्व इ. अनेक गोष्टींचा या पुस्तकात अंत:र्भाव केलेला आहे.

  Learn More
 5. सोपे हस्तसामुद्रिक अर्थात हातावरून भविष्य

  सोपे हस्तसामुद्रिक अर्थात हातावरून भविष्य

  Regular Price: Rs40

  Special Price: Rs15

  श्रीवराह हिहिराचार्य ऋषी यांनी श्री सूर्यनारायणाच्या उपासनेने, स्वतःच्या अंतर्ज्ञानाने आणि स्त्री-पुरुष मनुष्याचे अंतर्बाह्य सर्वांग चिकित्सा संशोनाने मानवाचे भूत-वर्तमान-भविष्य समजण्यासाठी यांचे अंतर्बाह्य सर्व संपूर्ण शरीर आणि अवयव या वरून सर्व संपूर्ण स्वतंत्र अनेक भागाचे ‘बृहत संहिता’ संस्कृत ग्रंथ लिहिलेला असून यांच्यातीलच ‘हस्त सामुद्रिक’ शास्त्रावरून भविष्य समजण्यासाठी आणि अर्थ, श्रम व वेळ या तिन्हीची बचत होण्यासाठी थोडक्यात पण महत्त्वाचे भविष्य फले मी ‘सुलभ हस्त सामुद्रिक’ या लघु ग्रंथात लिहिलेली आहेत.

  Learn More
 6. Your hand tells it all !

  Your hand tells it all !

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  Your hand tells it all !

  Learn More
 7. तुम्ही आणि तुमचे ग्रह

  तुम्ही आणि तुमचे ग्रह

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ‘तुम्ही आणि तुमचे ग्रह’ हे ज्योतिष विषयावरील रा का बर्वे यांचे दुसरे पुस्तक आहे. ‘तुमची जन्मकुंडली आणि तुम्ही’ हे त्यांचे पुस्तक बरेच लोकप्रिय झाले.

  Learn More
 8. सुलभ फेंगशुई शास्त्र

  सुलभ फेंगशुई शास्त्र

  Regular Price: Rs60

  Special Price: Rs30

  फेंगशुई हे शास्त्र अंध:श्रद्‌धा नसून त्या तोडग्यांचा फायदा होतो फलप्राप्ती होते असा अनेकांना अनुभव आहे. याचा सिद्धांत थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. हे विश्व स्पंदनांवर आधारित असून विश्वातील प्रत्येक गोष्ट ही स्पंदनांवर आधारित आहे. विश्वातील प्रत्येक सजीव किंवा निर्जीव वस्तुमध्ये ऊर्जा आहे, व या उर्जेमधून वैश्विक ऊर्जा बाहेर पडत असते. एका उर्जेचा दुसऱ्या ऊर्जेबरोबर संयोग होतो व त्याचा एकमेकांवर परिणाम होत असतो. या शास्त्राचे सखोल विवेचन या पुस्तकात आहे .

  Learn More
 9. हस्तसामुद्रिक विज्ञान

  हस्तसामुद्रिक विज्ञान

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  हाताचा अभ्यास कसा करावा, हातावरील उंचवटे व रेषा यांचे अर्थ कसे लावायचे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक संपूर्णपणे अनुभवावर आधारित आहे. Learn More
 10. ज्योतिष विद्येचा श्रीगणेशा

  ज्योतिष विद्येचा श्रीगणेशा

  Regular Price: Rs56

  Special Price: Rs30

  ज्योतिषशास्त्राचे ज्ञान सामान्यापर्यंत सुलभ पद्धतीने पोहोचविण्याचा लेखक बी. एस. कुलकर्णी यांचा शुभ संकल्प आहे.

  Learn More

10 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction