Default welcome msg!

इतिहास

Items 1 to 10 of 14 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Descending Direction
 1. वंदे मातरम्

  वंदे मातरम्

  Regular Price: Rs63

  Special Price: Rs30

  नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झालेला माझा एक स्नेही गेल्या वर्षी भारतात आला होता. त्याचा मुक्काम पुण्यात त्याच्या बहिणीकडे होता. एके दिवशी जेवण घेण्यासाठी आम्ही दोघे बाहेर हॉटेलमध्ये गेलो असताना त्याने माझ्यातील लेखक जागृत केला. तो म्हणाला, “ अरे, तू स्वातंत्र्यसैनिक आहेस ना, १९४२च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन तुरुंगात गेला होतास ना ! ’’ मी ‘‘ होय ’’ म्हटलं. त्यावर तो म्हणाला, “ अमेरिकेतील स्वातंत्र्याचा लढा, युरोपमधील रशिया, इटली, फ्रान्स, आयर्लंड आदी देशांतील लोकांची क्रांती तुला ठाऊक आहे ना ?, मॅझिनी, डी व्हॅलेराचे चरित्र तू वाचले आहेस ना ? ’’ मी होकारार्थी मान हलविली. त्यावर तो म्हणाला, ‘‘ या पाश्चात्त्य देशात स्वातंत्र्यासाठी झालेले लढे, तेथील क्रांती यावर कित्येक कादंबऱ्या, ग्रंथ लिहिले गेले, बोलपट काढण्यात आले. नव्या पिढीला प्रसार माध्यमाद्वारे माहिती देण्यात आली. आपल्या देशात स्वातंत्र्यासाठी ऐंशी-नव्वद वर्षे जे लढे लढले गेले, ज्या सशस्त्र क्रांत्या झाल्या. ज्या चळवळी झाल्या, त्यात देशभक्तांनी जे आत्मबलिदान केले, संसारावर निखारे ठेवले याची दखल घेऊन साहित्यिकांनी किती कादंबऱ्या लिहिल्या, किती ग्रंथ लिहिले, किती बोलपटांची निर्मिती केली बरे ! स्वतःला साहित्यिक म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातील कित्येकांना स्वातंत्र्यलढ्याची किंमत कळली नाही, त्याचे महत्त्व समजले नाही हेच खरे.

  Learn More
 2. शाइस्तेखान

  शाइस्तेखान

  Regular Price: Rs52

  Special Price: Rs15

  संपूर्ण शिवचरित्रात “शाईस्तेखानाची मोहिम” हें एक आगळे वेगळे प्रकरण आहे. अन् त्यामुळे ते प्रकर्षाने उठून दिसते.

  Learn More
 3. शनिवार वाडा

  शनिवार वाडा

  Regular Price: Rs40

  Special Price: Rs10

  इंग्रज, निजाम, मोगल आदी शत्रूंना थोपवून धरून नव्हे, तर त्यांना पिटाळून लावून अटकेपार झेंडे रोवणाऱ्या पेशव्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला “शनिवारवाडा” होय.

  Learn More
 4. शिवरायांचे शिलेदार - दादोजी कोंडदेव

  शिवरायांचे शिलेदार - दादोजी कोंडदेव

  Regular Price: Rs60

  Special Price: Rs15

  ‘दादोजी कोंडदेव’ हे एक “king maker” होते!

  Learn More
 5. माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र

  माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र

  Regular Price: Rs150

  Special Price: Rs70

  तळागाळातील कोट्यवधी चिनी शेतकरी वर्गाला आधुनिक करणे, विज्ञानसन्मुख करणे ही खरी काळाची गरज होती. एक प्रकारे हे सांस्कृतिक उत्थानच अभिप्रेत होते. राजकीय क्रांतीपेक्षा हे काम अधिक बिकट होते. माओने हे घडवून आणले. या दृष्टीने माओ क्रांतीचा उहापोह करणारे हे पुस्तक सर्वात महत्त्वाचे वाटत आले आहे.

  Learn More
 6. अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष

  अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष

  Regular Price: Rs69

  Special Price: Rs30

  अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष Learn More
 7. व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ

  व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ

  Regular Price: Rs64

  Special Price: Rs30

  आजवर झालेल्या युद्धांतील, सर्वात प्रदीर्घ संहारक युद्धाची ही कथा आहे. व्हिएतनाम, लाओस कंबोडिया या प्रदेशात गेली तीस-एकतीस वर्षे संघर्ष आहे.

  Learn More
 8. आर्य

  आर्य

  Regular Price: Rs87

  Special Price: Rs40

  कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथाविषयी तसेच आर्य चाणक्य या व्यक्तिमत्वाविषयी अनेकांना कुतूहल असते. चाणक्य नीती सुप्रसिद्ध आहेच या अद्भुततेचे वलय असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा शोध लेखकाने अतिशय व्यासंग पूर्वक आणि ईतिहासाला अनुसरून केलेला आहे जो अतिशय रंजक तसेच वाचनीय आहे.

  Learn More
 9. मराठी सत्तेचा उत्कर्ष

  मराठी सत्तेचा उत्कर्ष

  Regular Price: Rs105

  Special Price: Rs50

  १९ व्या शतकात, महाराष्ट्र हा थंड गोळा होऊन बसला होता. त्याला उब देण्याचे काम, न्यायमूर्ती रानडे यांनी केले. मराठ्यांचा पद्धतशीरपणे लिहिलेला हा पहिलाच इतिहास. मराठ्यांच्या इतिहासाविषयी असलेले गैरसमज न्यायमूर्ती रानडे यांनी दूर केले. महाराष्ट्राच्या इतिहास लेखनाच्या प्रवासात मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष हा एक मैलाचा दगड आहे. हा ग्रंथ प्रसिद्ध होऊन १०० वर्षे होत आलेली आहेत हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे .

  Learn More
 10. The story of Shivaji

  The story of Shivaji

  Regular Price: Rs18

  Special Price: Rs6

  The story of Shivaji - For our school going friends....

  Learn More

Items 1 to 10 of 14 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Descending Direction