Default welcome msg!

गुढकथा / भयकथा

9 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction
 1. Udhali

  उधळी

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  भयकथा आणि गुढकथा आवडणा-या वाचकांसाठी हा कथासंग्रह वाचनाची मेजवानी ठरू शकेल. अज्ञातात लपलेल्या गोष्टींतील रहस्य जाणून घेण्याची आस असलेल्या या कथा आहेत.

  Learn More
 2. अरण्यपुत्र

  अरण्यपुत्र

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  भंडारा जिल्ह्यातील अर्जूनी मोरगाव तालुक्यात धाबेपवनी नावाचं, छोटसं वनगाव आहे. त्याला धाबेटेकडी पवनी असेही म्हणतात. नवेगाव नॅशनल पार्कच्या सीमेला लागूनच हे गाव आहे. गोंड आदिवासींची वस्ती असलेल्या या गावात अरण्यविद्या वाचस्पती श्री. माधवराव सिताराम डोंगरवार पाटील राहतात. पूर्वी पट्टीचे शिकारी असलेले माधवराव पाटील आता अरण्यातील प्राणीपक्षी, वृक्षवनस्पती व वनवासी आदिवासींचे पालक बनून त्यांचे रक्षणाचे कार्य करीत आहेत. नवेगाव नॅशनल पार्क निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. लहानपणापासून त्यांनी भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील व मध्यप्रदेशातील घनदाट अरण्ये दिवसारात्री अनवाणी तुडविली आहेत. निसर्गाचं लावण्य आणि निसर्गातील अनेक चमत्कार पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं आहे. निसर्गातील गूढता त्यांनी जाणली आहे. त्यातून त्यांना निसर्गज्ञान झालं. पाखरं प्राणी यांच्याबद्दल माधवरावांना असलेली बहुमोल माहिती प्राणीपक्षी शास्त्रज्ञांनाही चकित करणारी आहे. माधवराव पाटील म्हणजे निर्सगाचा चालता बोलता ज्ञानकोश आहे. ज्यांनी माधवरावाचं निर्सगज्ञान पारखलं आहे, त्यांना त्यात मुळीच अतिशयोक्ती वाटणार नाही.

  Learn More
 3. गडावरचा खजिना

  गडावरचा खजिना

  Regular Price: Rs55

  Special Price: Rs30

  गडावरचा खजिना Learn More
 4. पेशवाईतील सुरसकथा

  पेशवाईतील सुरसकथा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  या पुस्तकामधील गोष्टी वाचताना त्या काळच्या माणसांचे, समाजाचे, राज्यकर्त्यांचे, विद्वान पंडितांचे दर्शन आपणास घडेल. या गोष्टींमधला बराच भाग इतिहासाशी निगडित आहे आणि काही गोष्टी त्यावेळच्या समाजात दंतकथेच्या रूपाने निर्माण झाल्या, काही गोष्टी तिखटमीठ लावून रोचक केल्या गेल्या. मुलांना या गोष्टी तरीही आवडतील अशी आशा आहे. या गोष्टींसाठी मी स्वतः अनेक चित्रे रेखाटली आहेत. मी ऐतिहासिक चित्रांचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे त्यावेळचे पोशाख, पगड्या, शस्त्रे, हत्ती-घोडे, पार्श्वभूमीच्या इमारती, शक्यतो यथातथ्य काढल्या आहेत. आज एकविसाव्या शतकातील अतीव यांत्रिक सुधारणा आणि त्या काळचा मागासलेपणा यात जमीन-अस्मानचा फरक आहे. जेवढ्या गोष्टी मिळाल्या, त्या दोन पुस्तकांच्या रूपाने मुलांसाठी इतिहासाची आवड वाढवण्यासाठी लिहिल्या आहेत. आपल्या बाळ-गोपाळांना त्या आवडतील अशी आशा करतो.

  Learn More
 5. इन्स्पेक्टर जयंत वागळे यांच्या सत्यकथा

  इन्स्पेक्टर जयंत वागळे यांच्या सत्यकथा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ३० सप्टेंबर १९७३ रोजी दुपारी दोन वाजता यल्लम्मा नेहमीप्रमाणे आपल्या तान्ह्याला घेवून कर्जतला निघाली. ज्या इसमाकडून नियमितपणे ती तांदूळ घ्यायची तो इसम बाहेर गेला होता, म्हणून त्याची वाट पाहात तिला कर्जतला संध्याकाळचे ७.३० वाजले. पंधरा किलो तांदूळ तिने घेतले. झपाझप पावले टाकीत ती कर्जत स्टेशनवर पोहोचली.

  Learn More
 6. शाब्बास शरलॉक होम्स!

  शाब्बास शरलॉक होम्स! भाग - १

  Regular Price: Rs59

  Special Price: Rs30

  शरलॉक होम्सच्या कथा भा. रा. भागवत यांच्या खुमासदार अशा लेखन शैलीतून

  Learn More
 7. शाबास शरलॉक होम्स

  शाबास शरलॉक होम्स! भाग - ३

  Regular Price: Rs59

  Special Price: Rs30

  शरलॉक होम्सच्या कथा भा. रा. भागवत यांच्या खुमासदार अशा लेखन शैलीत

  Learn More
 8. शाबास शरलॉक होम्स! भाग - ४

  शाबास शरलॉक होम्स! भाग - ४

  Regular Price: Rs59

  Special Price: Rs30

  भा. रा. भागवत यांच्या खास लेखन शैलीत

  Learn More
 9. शाब्बास शरलॉक होम्स! भाग - ५

  शाब्बास शरलॉक होम्स! भाग - ५

  Regular Price: Rs59

  Special Price: Rs30

  भा. रा. भागवत यांच्या खास लेखनशैलीत.

  Learn More

9 Item(s)

per page

Grid  List 

Set Descending Direction