Default welcome msg!

एकांकिका

Items 1 to 10 of 11 total

per page
Page:
 1. 1
 2. 2

Grid  List 

Set Descending Direction
 1. आतंक

  आतंक

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  आज हा विषय आपल्या समजा साठी एक ज्वलंत विषय झालेला आहे. बहुतेक वेळा दंग्यांना काळ्या पांढऱ्या रंगात पहिले जाते. एकदा का धर्माचा शिक्का त्यांच्यावर मारला की सगळे सोप्पे होते. पण खरे तर कुठलाच धर्म हिंसेला प्रोत्साहन देत नाही.

  Learn More
 2. दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका भाग-२

  दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका भाग-२

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या माध्यमांसाठी, वेगवेगळ्या निमित्ताने लिहिलेल्या या एकांकिका आहेत.

  Learn More
 3. दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका भाग १

  दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका भाग १

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या माध्यमांसाठी, वेगवेगळ्या निमित्ताने लिहिलेल्या या एकांकिका आहेत.

  Learn More
 4. चिमणरावाचा गजरा व इतर प्रहसने

  चिमणरावाचा गजरा व इतर प्रहसने

  Regular Price: Rs84

  Special Price: Rs40

  ‘चिमणरावाचा गजरा व इतर प्रहसने’ दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित झालेल्या मनोरंजनात्मक नाट्यांच्या या संहिता आहेत.दिलीप प्रभावळकर यांनी त्या रंगमंचावर सादर केलेल्या आहेत.हे पुस्तक अतिशय मनोरंजक आणि मिश्कील शैलीतून मानवी स्वभावाचे चित्रण करणारे आहे .

  Learn More
 5. पूर्णोहम

  पूर्णोहम

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  पुराणावर आधारित एकांकिका. ही एकांकिका एक कार्यशाळाच जणू. तिच्यात वाचिक, शारीरिक अभिनय,प्रकाश, संगीत, सर्वच अंगांना खूप आव्हान आहे. एका अर्थाने ही पूर्ण एकांकिका आहे.

  One Act Play based on Hindu mythology. This one act offers complete workshop on Theatre – it gives scope for Speech, Physical Theatre, Lights, Costumes, Music. In that sense it is a complete one act in every aspect.

  Learn More
 6. नाट्यसंपदा सुवर्ण जयंती एकांकिका संग्रह - भाग २

  नाट्यसंपदा सुवर्ण जयंती एकांकिका संग्रह - भाग २

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  सन्माननीय परीक्षकांनी निवडलेल्या उत्तम एकांकिकांचा हा संग्रह आहे. विषयांचे वैविध्य, आकृतिबंध, आशय आणि भाषा...सर्वच आश्चर्यचकित करणारे आहे.

  This is collection of one acts selected by learned judges. Range of topics, form, content and language is really astounding.

  Learn More
 7. नाट्यसंपदा सुवर्ण जयंती एकांकिका संग्रह - भाग १

  नाट्यसंपदा सुवर्ण जयंती एकांकिका संग्रह - भाग १

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  सन्माननीय परीक्षकांनी निवडलेल्या उत्तम एकांकिकांचा हा संग्रह आहे. विषयांचे वैविध्य, आकृतिबंध, आशय आणि भाषा...सर्वच आश्चर्यचकित करणारे आहे.

  This is collection of one acts selected by learned judges. Range of topics, form, content and language is really astounding.

  Learn More
 8. इंदूचे घर आणि इतर एकांकिका

  इंदूचे घर आणि इतर एकांकिका

  Regular Price: Rs87

  Special Price: Rs40

  वाचकांना गुंतवून ठेवून अनुभवाच्या पातळीवर एक अनोखी उर्जा देणारा एकांकिका संग्रह

  Collection of one act plays which offers the reader unique satisfaction of experience, sublimation, and energize the mind."

  Learn More
 9. तिचे अवकाश भाग २

  तिचे अवकाश भाग २

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  घराच्या चार भिंतींमध्ये अडकलेली स्त्री ची प्रतिमा पूर्णपणे बदलण्याची वेळ आलेली आहे. मुक्त स्त्री ही काळाची गरज आहे. असे कुठले क्षेत्र आहे की जे स्त्रीने पादाक्रांत केलेले नाही? कालच वर्तमान पत्रात बातमी वाचली ...स्त्री ट्रक ड्रायव्हर बद्दलची. आणि हे सगळे एका विलक्षण वेगाने घडत आहे. हे पुस्तक स्त्री शक्तीला मानवंदना आहे.

  Liberated woman is today’s need. The traditional image of a household woman without any career opportunities, tied to kitchen, needs to be modified significantly.There appears to be no sphere of activity which is not conquered by a woman. Only yesterday we read about a woman truck driver. This book is a tribute to womanhood."

  Learn More
 10. तिचे अवकाश - भाग १

  तिचे अवकाश - भाग १