Default welcome msg!

आत्मचरित्र / चरित्र

Items 1 to 10 of 83 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction
 1. 101 Great Scientist

  101 Great Scientist

  Regular Price: Rs66

  Special Price: Rs30

  101 Great Scientist Learn More
 2. anna hajare charitra

  अण्णा हजारे यांचे चरित्र

  Regular Price: Rs25

  Special Price: Rs15

  1975 पासून गेली 36 वर्षे ग्रामविकासाचे कार्य करून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारणा-या तसेच 1980 पासून उपोषणाचा अहिंसक व गांधीप्रणीत मार्ग स्वीकारून तो यशस्वी करून दाखवणाऱ्या अण्णा हजारे यांचे हे चरित्र आहे

  Learn More
 3. राष्ट्रजनक टिळक

  राष्ट्रजनक टिळक

  Regular Price: Rs84

  Special Price: Rs40

  लोकमान्यांचे हे संक्षिप्त चरित्र आहे. उगवत्या सर्व पिढ्यांना संजीवन देणारे लो. टिळकांचे चरित्र आहे. लोकमान्यांनी चालते बोलते केलेले हिंदी राजकारण कसे पुढारले व बळावले याचा सूक्ष्म धागा या चरित्रात गोवलेला आहे.

  Learn More
 4. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र

  आनंदीबाई जोशी यांचे चरित्र

  Regular Price: Rs105

  Special Price: Rs50

  अनेक अडचणींवर मात करून पहिल्या भारतीय महिला डॉक्टर असा बहुमान मिळवणाऱ्या आनंदीबाई जोशी यांच्या बहुमोल कार्याचा आणि जीवनप्रवासाचा परिचय नात्याने त्यांच्या भाची असणाऱ्या काशीबाई कानिटकर यांनी चरित्ररुपात लिहिलेला आहे , त्यांनी सोबत संदर्भ म्हणून काही पत्रे दिल्याने त्याचे महत्व वाढलेले आहे.

  Learn More
 5. आठवले तसे

  आठवले तसे

  Regular Price: Rs108

  Special Price: Rs50

  मराठीतील जेष्ठ लेखिका दुर्गाताई भागवत यांनी त्यांच्या आयुष्यातील दीर्घ कालखंडाचे सुरेख वर्णनात्मक रेखाचित्रण या पुस्तकात केलेले आहे. आठवणींचा आलेख मांडताना एकूणच समाजाचे आणि कालखंडाचे वर्णन त्यांच्या दृष्टीकोनातून केलेले आहे जे अत्यंत रोचक आणि वाचणाऱ्याला समृध्द करणारे असे आहे.

  Learn More
 6. हिटलर

  हिटलर

  Regular Price: Rs109

  Special Price: Rs50

  जर्मनीतील हुकुमशाही एका व्यक्तीच्या हिटलरच्या अधिकारलोभातून निर्माण झाली आणि परिणामी सर्व जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या अग्नि दिव्यातून जावे लागले असे हुकूमशहा कसे निर्माण होतात व परिस्थितीही त्यांना कसे निर्माण करते याचे सखोल विवेचन या चरित्रात्मक पुस्तकात केलेले आहे.

  Learn More
 7. नाना फडणवीसांचे चरित्र

  नाना फडणवीसांचे चरित्र

  Regular Price: Rs80

  Special Price: Rs40

  पेशवेकालीन ईतिहास हा कुतूहलाचा विषय. उत्तर पेशवाईमध्ये, नाना फडनवीस यानेच पेशवाई चालवली ,वाचवली. नाना फडनवीस हा काही लढवय्या नव्हता; पण, थोर मुत्सदी होता. जुन्या पिढीतील इतिहास - संशोधक ‘वासुदेव शास्त्री खरे’ यांनी, खूप साधनसामुग्री स्वत: जमा करून सन १८९२ मध्ये, नाना फडनवीसांचे ‘साधार’ चरित्र प्रसिद्ध केले व त्या आवृत्तीतील चुका दुरुस्त करून १९०२ साली त्यांनीच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली.

  Learn More
 8. माझे सत्याचे प्रयोग

  माझे सत्याचे प्रयोग

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  महात्मा गांधीजी यांचे आत्मचरित्र आत्मशोध आणि जीवनाचे अनेक पैलू उलगडणारे आहे ते म्हणतात“माझे सत्याचे प्रयोग खाजगी राहिलेले नाहीत. माझ्या सत्याच्या प्रयोगात आध्यात्मिक व नैतिक धर्म आहे. माझ्या या सत्याच्या प्रयोगाची कथा जर मला तटस्थपणाने व अभिमान न बाळगता लिहिता आली तर त्यापासून इतर लोकांना थोडेबहुत सहाय्य होऊ शकेल.” अतिशय मौलिक चिंतन आणि गांधीजींचा परिचय करून देणारे असे हे पुस्तक आहे .

  Learn More
 9. विज्ञानेश्वर

  विज्ञानेश्वर

  Regular Price: Rs65

  Special Price: Rs30

  सर ऐझॅक न्युटनचरित्र व कार्य

  Learn More
 10. माझी जीवनकथा

  माझी जीवनकथा

  Regular Price: Rs82

  Special Price: Rs40

  अमेरिकन कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे चरित्र.

  Learn More

Items 1 to 10 of 83 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction