Default welcome msg!

आरोग्य

आरोग्य

Items 1 to 10 of 28 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3

Grid  List 

Set Descending Direction
 1. Aajarpanache Mansshastra

  आजारपणाचे मानसशास्त्र

  Regular Price: Rs84

  Special Price: Rs40

  ‘आजारपणाचं मानसशास्त्र’ हे द. पां. खांबेटे यांचे मनाच्या आजारपणातून उद्भवणाऱ्या शरीराच्या आजारपणाची चिकित्सा करणारे पुस्तक आहे.

  ‘Aajar panache mansshastra’ written by D. P. Khambote is an analysis of psychical illness which arises out of mental illness.

  Learn More
 2. आजारातून आरोग्याकडे

  आजारातून आरोग्याकडे

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  मन व शरीर यांनी एकत्रितपणे काम केल्यास असाध्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य होतात ही गोष्ट मला नॉर्मन कझिन्स यांच्या स्वानुभवावरून पटली. प्रयोगांती मला स्वतःलाही अनुभव आला म्हणूनच मी डॉ. कुंभारे यांना पुस्तक वाचायला प्रवृत्त केले. त्याचा त्यांनाही फायदा झाला. आता वाचकांनाही तसा होवो!

  Learn More
 3. दमा हटाव योग चिकित्सा

  दमा हटाव योग चिकित्सा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  योग द्वारे दम्यापासून मुक्ति मिळवण्याची माहिती देणारे अनोखे पुस्तक

  Learn More
 4. रस प्या कायाकल्प करा

  रस प्या कायाकल्प करा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  फळे आणि कच्च्या भाज्यांच्या रसाचा आहारात उपयोग केल्याने रोगाचा उपसर्ग होत नाही व शरीर आरोग्यदायी होते

  Learn More
 5. पुष्पौषधी भाग १

  पुष्पौषधी भाग १

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  पुष्पौषधी विषयी सविस्तर आणि अतिशय उपयुक्त महिती देणारे पुस्तक Learn More
 6. पुष्पौषधी भाग २

  पुष्पौषधी भाग २

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  पुष्पौषधी विषयी सविस्तर आणि अतिशय उपयुक्त महिती देणारे पुस्तक Learn More
 7. पुष्पौषधी भाग ३

  पुष्पौषधी भाग ३

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  पुष्पौषधी विषयी सविस्तर आणि अतिशय उपयुक्त महिती देणारे पुस्तक Learn More
 8. आनंददायी आरोग्यासाठी

  आनंददायी आरोग्यासाठी

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ज्या वनस्पती आपल्याला आपल्या दारात, घराबाहेर सहज बघायला सापडतात अशा वनस्पतींपासून योजलेल्या गुणकारी उपायाची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. हे सोपे, साधे उपाय पुढच्या पिढीला ज्ञात व्हावेत हाच उद्धेश आहे. Learn More
 9. स्त्रियांसाठी योगासने

  स्त्रियांसाठी योगासने

  Regular Price: Rs63

  Special Price: Rs30

  योगासने हा सर्व व्यायामांतील प्राथमिक व्यायाम आहे आणि स्त्रियांनी तो जरूर करावा. स्त्रियांनी आपल्या तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आनंदी आणि उत्साही स्त्री आपल्या आसपासचे वातावरण पूर्णपणे बदलून टाकू शकते. आपली आई व्यायाम करते, म्हटल्यावर मुले देखील अनुकरण करता करता व्यायामप्रेमी होऊन जातात. आज समाजातील पन्नास टक्के असलेल्या या घटकाने आपले आरोग्य सुधारण्याचे ठरवले, तर उरलेल्या पन्नास टक्के समाजाला आपसूकच त्याचे महत्त्व कळेल.असे मोलाचे मार्गदर्शन या पुस्तकात केलेले आहे.

  Learn More
 10. फिटनेस कमवा फॅट गमवा

  फिटनेस कमवा फॅट गमवा

  Regular Price: Rs80

  Special Price: Rs40

  आरोग्यपूर्ण, आनंदी आयुष्य जगावे असे प्रत्येकाला वाटत असते . आजच्या धावपळीच्या आणि प्रचंड तणावाच्या जीवनशैली मुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत. व्यायामाचे महत्व आपण जाणतोच पण अपूर्ण ज्ञान अज्ञाना ईतकेच घातक असते. आरोग्यसंपन्न आणि उत्साही रहाण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकाने स्वानुभवावर आधारित केलेले असे हे मार्गदर्शन असून अतिशय सोप्या भाषेत केलेले असे हे लेखन आहे .

  Learn More

Items 1 to 10 of 28 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3

Grid  List 

Set Descending Direction