Default welcome msg!

अध्यात्मिक

Items 1 to 10 of 46 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction
 1. मला समजलेली गीता

  मला समजलेली गीता

  Regular Price: Rs80

  Special Price: Rs40

  श्रीमद्भगवद्गीतेतील ज्ञान आजही किती टवटवीत आहे; आणि भोगवादाच्या दुष्ट विळख्यात सापडलेल्या आणि त्यामुळेच किंकर्तव्यमूढ झालेल्या कुठल्याही व्यक्तीला रोजच्या जीवनात गीतेचा आधार, मार्गदर्शन आणि अनुसंधान किती अनिवार्य झाले आहे ते लेखकाला या पुस्तकातून सांगायचे आहे.

  Learn More
 2. देवा तुझा मी सोनार

  देवा तुझा मी सोनार

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ‘देवा तुझा मी सोनार’ हा अभंग संतश्रेष्ठ श्री नरहरी सोनार यांचा आहे. व्यवसाय सोनारकीचा — त्यातूनसुद्धा परमेश्वरभक्ती कशी साधावी? याचे सुंदर आध्यात्मिक तत्त्व या अभंगात महाराजांनी मांडले आहे

  Learn More
 3. पथिकाची नामयात्रा

  पथिकाची नामयात्रा

  Regular Price: Rs56

  Special Price: Rs30

  पथिकाची नामयात्रा Learn More
 4. तुका म्हणे

  तुका म्हणे

  Regular Price: Rs65

  Special Price: Rs30

  वारकरी परंपरेचे कळस झालेल्या मराठीपणाचा आदर्श असलेल्या आणि तरीही साऱ्या सीमा ओलांडून वैश्विक आवाहनक्षमता असलेल्या तुकोबांच्या अभंगांचे हे एक ओझरते दर्शन.

  Learn More
 5. आपले सण आणि उत्सव

  आपले सण आणि उत्सव

  Regular Price: Rs38

  Special Price: Rs15

  या पुस्तकात हिंदू धर्मात होणाऱ्या काही आदर्श उत्सवांची माहिती दिली आहे. ती तुम्हांला आवडेल असं वाटतं. अधिक माहिती घरातील वडील मंडळींना विचारून पाहा. तुमच्या ज्ञानात अधिक भर पडेल. तुमच्या शेजारच्या देवळात मधून मधून कीर्तनही होत असतील. तिथं अवश्य जा. कीर्तनकार निरनिराळी खूप माहिती सांगतात. त्या माहितीवरूनही आपल्या आजवरच्या संस्कृतीची माहिती कळेल, मनोरंजन व ज्ञानवर्धन असा दुहेरी फायदा होईल! पण जी माहिती ऐकाल, ती नीट लक्षात ठेवा व त्यातील उत्तम भाग तुमच्या कृतीतही आणा. आपल्या मित्रांनाही सांगा व त्यांनाही चांगल्या गोष्टींचं अनुकरण करायला सांगा.

  Learn More
 6. Nivadak_Tukaram

  निवडक तुकाराम

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  या पुस्तकात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या निवडक रचनांचे आणि अभंगांचे निरुपण वाचायला मिळेल Learn More
 7. ध्यानधारणा तंत्र आणि मंत्र

  ध्यानधारणा तंत्र आणि मंत्र

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  आध्यात्मिक प्रगतीसाठी योग व ध्यान कसे उपयुक्त ठरते आणि मोक्षप्राप्ती हे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो. ते या पुस्तकांत विषद केलेले आहे. Learn More
 8. प्रिय आत्मन ओशो स्मृती गंध

  प्रिय आत्मन ओशो स्मृती गंध

  Regular Price: Rs90

  Special Price: Rs40

  ओशोंच्या सहवासाच्या पहिल्या दिवसापासून अलौकिक आठवणींचा संग्रह माझ्या भावविश्वांत जमा होऊ लागला. प्रत्येक आठवणीगणिक माझा जीव हरखून जायचा. स्वाभाविकपणेच माझ्याकडून त्या माझ्या प्रियजनांना सांगितल्या जायच्या. या आठवणींना ओशोंचा परिसस्पर्श झालेला असल्याने त्यांना आपोआपच खोली व उंची प्राप्त व्हायची, त्यामुळे ऐकणाऱ्यांना त्या आवडायच्या. त्यातील बऱ्याच जणांनी ‘ या आठवणी लिहून काढाव्यात ’ असे खूप आग्रहपूर्वक सुचविले. त्यांच्या या प्रोत्साहनामुळेच हे पुस्तक लिहून पुरे होत आहे. त्या सर्व मित्रांना या पुस्तकाचे श्रेय जाते.........

  Learn More
 9. An Introduction To Saint Dnyaneshwar And His Dnyaneshwari

  An Introduction To Saint Dnyaneshwar And His Dnyaneshwari

  Regular Price: Rs69

  Special Price: Rs30

  Dnyaneshwari is a commentary in Marathi on the Geeta. Eknathi Bhagawat is a commentary on the eleventh canto of Shrimad-Bhagawat. The Tukaram Gatha shines as a pinnacle in the tradition of Abhangas by saints in the Dnyaneshwar line. Bhagavad Geeta is in Sanskrit. Its style is compact. It is saturated with rich thought content. During Dnyaneshwar’s times, common people could not follow the metaphysical discussion in the Geeta, because they had no access to the Sanskrit language. The Geeta, being the essence of the Master Spirit and a book of life, Dnyaneshwar thought it essential to communicate the message of the Geeta to the common man. Hence his Marathi commentary on the Geeta. He vowed to manifest the abstract Supreme Principle into a tangible form.

  Learn More
 10. ज्ञानेश्वरीतील कथा

  ज्ञानेश्वरीतील कथा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ज्ञानेश्वरीतील निवडक कथांचे रसग्रहण आणि विवेचन या संग्रहात केलेले आहे. ज्ञानेश्वरीतली कथाबीज असलेली ओवी, तिचा संदर्भ, भावार्थ आणि मग कथा, अशी ह्या ग्रंथाची मांडणी केलेली आहे.

  Learn More

Items 1 to 10 of 46 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction