Default welcome msg!

मराठी

Items 1 to 10 of 807 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction
 1. ग्रामीण साहित्यातील स्त्री चित्रण - भाग २

  ग्रामीण साहित्यातील स्त्री चित्रण - भाग २

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ‘ग्रामीण साहित्यातील स्त्रि जीवन’ हे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी डॉ. आनंद यादव यांच्या साहित्यातील स्त्री – व्यक्तिरेखांचे केलेले संशोधनात्मक लिखाण आहे.

  ‘Gramin Sahityatil Stree Jivan’ written by Dr. Baburao Upadhye is a research paper about female characters from the literature of Dr. Anand Yadav

  Learn More
 2. दुर्दैवी पंचतारका !

  दुर्दैवी पंचतारका !

  Regular Price: Rs65

  Special Price: Rs30

  बाबुराव अर्नाळकर यांच्या प्रसिद्ध कादंबरी नायक काळापहाडची अजून एक रहस्यमय कादंबरी.

  Learn More
 3. शिवण्यापासून लिवण्यापर्यंत

  शिवण्यापासून लिवण्यापर्यंत

  Regular Price: Rs75

  Special Price: Rs30

  कोकणातल्या ग्रामीण भागात अत्यंत हलाखीच्या दिवसात बालपण घालवलेल्या लेखकाच्या या कथा आहेत

  Learn More
 4. /

  शोध अनंताचा

  Regular Price: Rs80

  Special Price: Rs50

  भारतीय तत्त्वज्ञान आणि वैज्ञानिकांचे चिंतन यांच्यातील साधर्म Homogeneity between Indian Philosophy & thinkings of greatest scientists of the era

  Learn More
 5. सकल हृदया

  सकल हृदया

  Regular Price: Rs87

  Special Price: Rs30

  चिन्मय च्या लेखांचा हा संग्रह आहे. नर्म विनोदी आणि सूक्ष्म निरीक्षण ही ह्या लेखांची बलस्थाने आहेत. चिन्मय ने विविध विषय ह्या पुस्तकात हाताळले आहे. हे पुस्तक एकाच वेळी माहितीपूर्ण आणि मनोरंजक सुद्धा झाले आहेत.

  This collection of articles written by Chinmay. The book is laced with humor and keen observations. Chinmay has handled variety of topics and book is simultaneously informative and entertaining.

  Learn More
 6. भिंगर

  भिंगर

  Regular Price: Rs65

  Special Price: Rs30

  मेंढपाळ - धनगर समाजातील अतिशय कठीण परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन मोठा सरकारी अधिकारी झालेल्या एका माणदेशी माणसाची कहाणी लेखकानं धनगरी बोलीभाषेत बहारदारपणे वाचकांच्या पुढे मांडली आहे.

  Learn More
 7. तुका म्हणे

  तुका म्हणे

  Regular Price: Rs65

  Special Price: Rs30

  वारकरी परंपरेचे कळस झालेल्या मराठीपणाचा आदर्श असलेल्या आणि तरीही साऱ्या सीमा ओलांडून वैश्विक आवाहनक्षमता असलेल्या तुकोबांच्या अभंगांचे हे एक ओझरते दर्शन.

  Learn More
 8. आभाळवाटांचे प्रवासी

  आभाळवाटांचे प्रवासी

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  पक्षिनिरीक्षक किरण पुरंदरे यांचे पक्षिनिरीक्षणाबद्दल पुस्तक

  Learn More
 9. बाळाजी आवजी चिटणीस

  बाळाजी आवजी चिटणीस

  Regular Price: Rs55

  Special Price: Rs15

  महाराजांच्या खजिन्यातील एक अनमोल रत्न त्याचे नाव-“बाळाजी आवजी चिटणीस” होय.

  Learn More
 10. काळरात्र

  काळरात्र

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  ‘काळरात्र’ नवेंदू मराठे यांची एक चित्तथरारक रहस्यमय कादंबरी

  ‘kalratra’ suspense thriller novel by navendu marathe.  

  Learn More

Items 1 to 10 of 807 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction