Default welcome msg!

e-Book

Items 1 to 10 of 960 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction
 1. वाचा आणि विचार करा

  वाचा आणि विचार करा

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  प्रस्तुत पुस्तक हे हवेवरल्या विचारांचे व इतरत्र वेचलेल्या विचारवंतांच्या विचारांचे संकलन आहे

  Learn More
 2. संगीत संशय – कल्लोळ

  संगीत संशय – कल्लोळ

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  Musical Drama

  Learn More
 3. जीवनसरिता ओळख भारतातील नद्यांची

  जीवनसरिता ओळख भारतातील नद्यांची

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  भारतातील काही निवडक नद्यांवरील हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना सर्वसामान्य लेखकांप्रमाणेच मलाही आनंद होत आहे. प्रस्तुत विषयावर फार कमी पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे या पुस्तकाचा शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी व जिज्ञासू वाचकांना उपयोग होईल.

  Learn More
 4. भावबंधन

  भावबंधन

  Regular Price: Rs70

  Special Price: Rs30

  लवकरच प्रकाशित होत आहे राम गणेश गडकरी यांचे अत्यंत सुंदर नाटक


  An excellent play by Ram Ganesh Gadkari.

  Learn More
 5. देश विदेशच्या परीकथा – ब्रिटन

  देश विदेशच्या परीकथा – ब्रिटन

  Regular Price: Rs62

  Special Price: Rs30

  परीकथा म्हणजे जादूगारांच्या, यक्षपर्या , चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच ! या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा !

  Learn More
 6. होरपळ

  होरपळ

  Regular Price: Rs105

  Special Price: Rs50

  महाराष्ट्र शासनाचे १९७४ चे ‘हरि नारायण आपटे’ पारितोषिक मिळालेली कादंबरी

  Learn More
 7. रुच्चीक भाग २

  रुच्चीक भाग २

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  गोमंतकीय पाकशास्त्रावरील पुस्तक book of goan recipes Learn More
 8. गडावरचा खजिना

  गडावरचा खजिना

  Regular Price: Rs55

  Special Price: Rs30

  गडावरचा खजिना Learn More
 9. मुलामुलींची ५००० नावे

  मुलामुलींची ५००० नावे

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs20

  मुलामुलींची ५००० नावे

  Learn More
 10. S. K. Desai essays

  S.K.Desai Essays : A novelists response to literature

  Regular Price: Rs58

  Special Price: Rs30

  S.K. Desai Essays: A Novelist's Response of Literature is a collection of some of his critical writings in English reflecting on British fiction, Indian drama and poetry, literary criticism and literary values in Indian Literature.

  Learn More

Items 1 to 10 of 960 total

per page
Page:
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
 5. 5

Grid  List 

Set Descending Direction