Default welcome msg!

Writer (लेखिका) - Archana Harish (अर्चना हरीश)

Writer

She was a writer.

One day she decided to write a Tragedy.

Half way through, a part of her died!!

Archana Harish

लेखिका

ती लेखिका होती.

एक दिवस तिने ठरवले एक भन्नाट शोकांतिका लिहायची.

शोकांतिका अर्धी पुरी होता होता तिचे अर्धे अस्तित्व मेले होते.

अर्चना हरीश

Read More >

एक होती बशी - वासंती

एक होती बशी

एक गोंडस मुलगी असते, छानसे तिला नाव असते.

नाजुक-साजुक तब्येत मात्र, खेळण्यात तशी हुशार असते. आजूबाजूला सारीकडे, लक्ष तिचे बारीक असते, घोकंपट्टीशिवायच तिला पास व्हायचे वरदान असते.

खेळ म्हणू नका, गाणे म्हणू नका, अभ्यास म्हणू नका की चित्रकला, साऱ्या...

Read More >

सहज - विनया पिंपळे

सहज

चिक्कार गर्दी असूनही नाईलाज म्हणून तिनं समोर आलेल्या बसमध्ये पाऊल टाकलं. कंडक्टरला पास दाखवून तिची नजर मागेपर्यंत भिरभिरली तोच एका सीटवर तिला ओळखीचा चेहरा दिसला. त्या चेहर्‍यानं तिला 'इकडे ये' म्हणून खुणावलं तेव्हा आजुबाजुच्या माणसांतून कशीबशी वाट काढत...

Read More >

पैंजण - लेखिका - स्वाती धर्माधिकारी

स्वाती धर्माधिकारी ह्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. त्या मानसशास्त्रज्ञ आहेत...नावाजलेल्या...त्यामुळे त्यांच्या लिखाणात हे गहिरेपण अगदी सहज येते.

विक्रम

पैंजण !!

तिच्या लग्नाच्या खरेदीच्या वेळी तिनी जरा छुमछुम वाजणारे पैंजण निवडले ,तसा सासूबाई आणि जा...

Read More >

Touch (स्पर्श) - Archana Harish(अर्चना हरीश)

I am introducing proudly a very good writer to you today. Archana Harish from London. What super storytelling qualities she has. She writes in English but for our Marathi readers I will translate her stories in Marathi.

एका उत्तम लेखिकेची तुमची भेट घडवून आणीत आहे...अर्चना हरीश - लंडन. काय लिहिली आहे ही लघुत्तम कथा..त्या इंग्रजीत लिहितात पण मी त्यांच्या कथा मराठीत अनुवादित करेन तुमच्यासाठी.

Touch <...

Read More >

बाय बाय माय डियर - यशवंत कमलापुरकर

यशवंत कमलापुरकर ह्यांच्या लघुत्तम कथा तुम्ही वाचल्याच आहेत. त्या अभ्यासण्या सारख्याच असतात हे निर्विवाद. हे पहिले सत्र….त्यांच्या कथेने संपते आहे.

विक्रम

बाय बाय , माय डियर …

गावाच्या बाहेर एका विस्तीर्ण टेकडीवर पसरलेला,

कुबेराने दिमाखात एका हातावर...

Read More >

भान - बागेश्री देशमुख

बागेश्री देशमुख - तिच्या सर्व लिखाणापेक्षा ह्या कथेचा बाज...अभिव्यक्ती वेगळी आहे...तिने जेंव्हा हि कथा मला पाठवली तेंव्हाच मला जाणवले होते की बागेश्री वेगळी वाट शोधते आहे. अप्रतिम लघुत्तम कथा आहे ही.

विक्रम

Bhaan

हेच का ते मी नुकतंच उपभोगलेलं शरीर?

ज्याची छ...

Read More >

तारण - संगीता देशपांडे

एक भयंकर वास्तव संगीता देशपांडे “तारण" ह्या कथेतून आपल्या समोर मांडत आहे. हे वस्त्क़व मांडायला लघुत्तम कथेचा बाज किती योग्य आहे तुमच्या लक्षात आले असेलच. बाकीचा फाफट पसारा वगळून नेमके व्यंग ती आपल्या समोर मांडते.

विक्रम

(१२)

तारण ------------

निसर्गाच्या अवकृ...

Read More >

दररोज - लेखिका - शिल्पा गडमडे

शिल्पा गडमडे. शाब्बास ....खूप चांगले लिखाण. धक्के वगैरे टाळून त्यांनी मनाचा ठाव घेतला आहे. काय कुणास ठाऊक...गोष्ट वाचून झाली आणि डोळ्यात पाणी होते...

विक्रम

दररोज

संध्याकाळच्या वेळचे एका बागेतील दृष्य..

आपापल्या आईचे बोट पकडून बागेत आलेले लहान मुलं.. बागे...

Read More >

प्रश्न - कौस्तुभ खरे

कौस्तुभ खरे….शाब्बास...असे म्हणून मी ह्या कथेचे स्वागत करतो. विलक्षण. कौस्तुभ कडून आणखी खूप भरघोस आणि समृद्ध लेखनाची अपेक्षा आहे.

विक्रम

(१०)

"प्रश्न"

मी बिल्डिंगच्या गेटमधून आत शिरलो. नुकतंच उजाडत होत. बाइकवर धूळ साचली होती, टायर फ्लॅट... कुणी बघितलच नव्हत...

Read More >

Items 961 to 970 of 982 total

Page:
  1. 1
  2. ...
  3. 95
  4. 96
  5. 97
  6. 98
  7. 99