Default welcome msg!

ऑफिस अवर्स-Shashi Dambhare

सुंदर कथा...आकृतिबंध आणि गोष्ट सांगणे...ह्या वैशिष्ट्यांसह....

ऑफिस अवर्स - शशी डंभारे

हातातली फाईल कसलींच उत्तरे देत नव्हती बॉसने विचारलेल्या प्रश्नांची म्हणून ती वैतागली होती. केबीन बाहेर येताना तिच्या डोक्यावत स्वत:बद्दलचाच संताप चढला होता. ' हे आताशा काय ह...

Read More >

स्वयंप्रकाशी – Sonali Tamhane

तशी एक रूपक कथा ही...खूप छान.

स्वयंप्रकाशी – सोनाली ताम्हाणे

सूर्य स्वतःभोवती फिरतो. पृथ्वी सुर्या भोवती फिरते. एकदा काहीतरी झालं, आणि सूर्य संतापला. त्याने हाकलून दिलं पृथ्वीला. सूर्या भोवती फिरणे हाच जीवनक्रम होता तिचा. ती भांबावली. विनवण्या केल्या. सूर्यान...

Read More >

तो-कस्तुरी देवरूखकर

'तो' ...कोण आहे?

तो - कस्तुरी देवरूखकर

काल अचानक तिच्या भावविश्वात तो आला. रोज ती एकटीच सर्व व्यवहारी जीवनाची बंधन जुगारून तिच्या स्वप्न जगात निघून जाते. इथल वास्तविक अस्तित्व मागे ठेवून. त्या हिरव्या गर्द वनराईत स्वैरपणे हिंडते. उधाणणा-या वा-याला कवेत घेते. स्व...

Read More >

प्रमोशन-Snehal Kshatriya

स्नेहलचे उत्तम लिखाण....

प्रमोशन–स्नेहल क्षत्रिय

सध्या हा एकच शब्द महत्वाचा आहे. सध्या तरी बॉसवर इम्प्रेशन मारायलाच हवं काहीही करून. जीवाचं रान झालं तरी चालेल.

साली ही ट्रेन का लेट आहे आज? इथे एकएक मिनिटांचं पडलेलं आहे. ह्या प्लॅटफॉर्मवर नेहमीचं झालं आहे. ...

Read More >

सहजच–कृत्तिका शहा

जबरदस्त लेखन.....

सहजच– कृत्तिका शहा

तळटीप असते मी वर देते आहे: दोन वाक्यांत बहुदा लिंक लागणार नाही. हे विचारांचं काहूर आहे. त्यावर विचार करणं पाप ठरेल!

वेळ: मध्यरात्र उलटायची

संवाद: बहुतेक एकांताशी किंवा अनुभवाशी किंवा अनंताशी…

तू मी आपण सगळेच हितावह...

Read More >

बाळबोध - Dr. Swati Dharmadhikari

हा बोध मोठ्यांसाठी आहे खासकरून....व्वा!

Jack and Jill एक "बाळ बोध" कथा – डॉ. स्वाती धर्माधिकारी

तळ्याच्या काठावर बसले होते दोघं पाय हलवत, ...एकमेकांपासून घटस्फोट झाल्यापासून जरा जास्तच मन मोकळे भेटायला लागले होते दोघं...परत.

‘...तू भरीस पाडलंस येण्यासाठी आणि मला पण भारी...

Read More >

मर्यादा-Hemant Kothikar

हेमंत - किती आतले लिहिले आहेस....अप्रतिम!

मर्यादा – हेमंत कोठीकर

'उंबरठ्याबाहेर जाऊ नकोस' असं नवऱ्याने चारदा बजावून सुद्धा मी पायरी ओलांडली आणि रामायण घडलं!

तेव्हापासून मी आता दारं, खिडक्या घट्ट लावून घेते. कुणी आलं तर की होलमधून पाहते आणि आतूनच उत्तर देते.

Read More >

कथा - Bhagyashri Valsange

उत्तम लघुतम कथा...आज ३

गुरु - भाग्यश्री वळसंगे

त्या मांजरीने वाघाला झडप घालायला शिकवली, शिकार करण्याची तंत्रही वाघ तिथेच शिकला. पण आज सावज शोधण्याच्या धडपडीत मांजर स्वतःच पडलं, जखमी झालं. वाघ फिदीफिदी हसत म्हणाला, 'तूला एक साधी शिकार करता येत नाही?'

तिची कथा ...

Read More >

खोपट – सुचिता घोरपडे

दु:ख दु:खाकडे प्रवास करते...यातना यातनेकडे प्रवास करते...ससेहोलपट...चालूच रहाते.

खोपट – सुचिता घोरपडे

उनानं लई गदमदाया लागलं तशी अंगाची नुसती लाही लाही झाली व्हती.त्यात धोंडीचं एकल एक बारकं प्वॉर म्हादबा पोट धरूनश्यान बसलं व्हत.त्येचं पोट बी भकाळी गेललं.अन आता ...

Read More >

मरिआई - Abhishek Patil

एक चिरंतन शोकांतिका

मरिआई – अभिषेक गजानन पाटील

काही प्रसंग एखाद्या चित्रा सारखे असतात..खूप काही वेगळ नसतं पण एकदोनदा पाहिलं की मनात त्या बद्दल अपोआप विचार केला जातो..

गुब्रूं$$गुब्रूं$$ डफडे वाजवत पोतराजाची बायको चपळ पायानी समोरुन येत होती. पोतराज अजूबाज...

Read More >

Items 41 to 50 of 1124 total

Page:
  1. 1
  2. ...
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. ...
  9. 113