Default welcome msg!

डिगूदादा-Surendra Patil

अत्यंत सशक्त व्यक्तिचित्रण हां ह्या कथेचा आत्मा आहे.

डिगूदादा – सुरेंद्र पाटील

दादा म्हणजे दादाच होते. रुबाबदार आणि जिगरबाज ! त्यानी नुसतं बघितलं तर समोरच्याची पातळ व्हायची. त्याना अरेला कारे म्हणणारा उभ्या हयातीत कोणी भेटला नव्हता.ते घरातून निघाले की, रस...

Read More >

संबळ - Gayatri Mulye

एका वाद्यात जेंव्हा आयुष्य समर्पित असते तेंव्हा शोकांतिका अटळ असते...पण तो कलाकार असतो...न?

संबळ – गायत्री मुळे

रंगराव अनमनाने घराभायर निंगाला. त्याले लै वाईट वाटून र्हायल व्हत. पन घरात राहूनश्यान टकूर फिरवून घेन्यापरीस पारावर जाऊन बसाव असा इचार करत त्यान पा...

Read More >

Bhakti - Umesh Patwardhan

खूप सूक्ष्म लघुतम कथा - उमेश बहोत बढीया!

भक्ती – उमेश पटवर्धन

'पाया पडते हं बाबा'

असे म्हणून इतर भक्तांप्रमाणे ती पण पटकन वाकली. तिची नजर त्याच्या पायांवर होती. आणि त्याची नजर..? ती तिला दिसली नाही आणि त्याचं 'बाबा'पण अबाधित राहिलं.

Read More >

ढग – विनया पिंपळे

कथेचा पूर्ण आत्मा असलेले लेखन आहे हे...विलाक्ष्ण ताकदीचे.

ढग – विनया पिंपळे

पूर्वी कधीतरी तुझ्या पुसटश्या विजेरी स्पर्शाने झणाणून टाकलेला माझा देह- मी सावरून ठेवला होता माझ्या नीटनेटक्या संकोचात

नंतर कधीतरी तुझ्या सोबतीला तू वादळ घेऊन आलास अन् अस्ता...

Read More >

Surprise - Snehal Kshatriya

लहानसा जीव....आपले हरवलेले नाते कुठे आणि कशात शोधेल सांगता येत नाही न?

सरप्राईझ – स्नेहल क्षत्रिय

"अगं आर्या! आज शाळेतून थेट इकडेच?" मी हसत हसत आर्याला विचारले. ती लाल रंगाची साडी नेसवलेल्या मॅनिक्वीनला न्याहाळण्यात व्यस्त होती. तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं.

<...

Read More >

शाप-सुषमा जायभाये

सुषमाच्या अलीकडच्या तीन कथा...म्हणजे एक वेगळ्याच सुषमाची ओळख आहे..लिहिल्यावर तिला आनंद होत आहे..आणि हे मला महत्वाचे वाटते.ह्यातला शेवटचा अं??? किती बोलका आहे आणि महत्वाचा आहे....हे मी जाणू शकतो.

शाप – सुषमा जायभाये

बारामहीने तेरा काळ शहराच्या गलीच्छ सांडपाणी वा...

Read More >

Mother Merichya Mulkhatun - Sunita Zade

लेखिका सुनीता झाडे असते तेंव्हा शब्दांनासुद्धा स्फुरण चढते...सुनीता तिच्या शब्दात संपूर्ण व्यक्तिरेखा जगते असे म्हटल तर वावग ठरू नये.

मदर मेरीच्या मुलखातून – सुनीता झाडे

ऋतुस्नानात कधी बसून आराम केला नाही. पायी चालता चालता कापडाची लाल झालेली घडी निसटून पा...

Read More >

Adnyatacha Shodh - Arun Manohar

सिंगापूर नुक्कड कडून आलेली ही दुसरी कथा...

ह्या कथेचे जग वेगळे आहे..चिंतनाचे आहे...भाषा समृद्ध आणि विचार त्याहूनही समृद्ध...खूप भावली.

अज्ञाताचा शोध - अरुण मनोहर

ज्ञातातून अज्ञाताच्या शोधात निघालेला वाटसरू

विशाल पर्वतराजी, महानद्या,

गुलाबी शालू पांघर...

Read More >

Samupdeshak - Mohana Karkhanis

आजचा दिवस आपल्या सिंगापूर नुक्कडच्या लेखकांच्या स्वागताचा...आजच्या दोन्ही कथा त्यांच्या.....

हे खरे आहे...बाहेर आपण खूप काही असतो...पण घरातल्या वादळाची आपल्याला चाहूल सुद्धा नसते..

समुपदेशक – मोहना कारखानीस

"मॅडम, मला जगणे नको झालेय", समोर बसलेला विशीतला हडकु...

Read More >

हलाल–सुचिता घोरपडे

असे होते..एक शब्द कानावर आदळतो आणि कथा जन्म घेते...

हलाल – सुचिता घोरपडे

उन्हाच्या उकाडयाने हैराण झालेल्या तिने खिडक्यांचे पडदे अजून थोडे बाजूला करून गार वा-याला वाट करून दिली.टेलीविजन वरील एका आवाजासरशी तिचे कान टवकारले गेले.

“पैसों के लालच में एक कलयुगी ...

Read More >

Items 31 to 40 of 982 total

Page:
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. ...
  8. 99