Default welcome msg!

अप्पा - Pallavi Nirantar

एक अत्यंत सशक्त व्याक्तीचित्रण कथा.

अप्पा -पल्लवी निरंतर

जुन्या वाड्यातली पत्राची माडी जिथे एका वेळी १५,२० जण सहज झोपतील असे माझ्या आजोळचे घर माझ्या आठवणीत आहे, मी ८/१० वर्षाची असेंन त्या काळात. रात्री आम्ही सगळी आत्ते-मामे भावंडं ओळीनी गाद्या टाकून झोपायचो....

Read More >

अहेव मरण-Kranti Sadekar

एक खोल...गहिरी कथा...

अहेव मरण - क्रांति साडेकर

'पहा ग बाई, किती प्रसन्न दिसतीय! गेलीय असं वाटतच नाही ग!'

'अग, सवाशीण गेलीय ना! अहेवपणाचं तेज आहे हे!'

'अहेवपण my foot! जिवंतपणी ज्या नावाच्या अहेवपणानं वंचना, अवहेलना, अपमान, तिरस्कार, घृणा याखेरीज काहीही दिलं नाही, त्या...

Read More >

जांभळाचं झाड-Janhavi Sathe

अप्रतिम गोष्ट...स्वागत जान्हवी साठे

जांभळाचं झाड – जान्हवी साठे

खिडकीपाशी ती अभ्यास करत बसायची...छोटीशी खिडकी...बंद न होणारी....पण लोखंडी गज असलेली...कौलारू जुनं घर...कौलं खिडकीवरून ओठंगून खालवर आलेली... अभ्यासापेक्षा इतरच गोष्टी आवडायच्या...दुपारभर एकटीच असायची....

Read More >

निरोप–मेघा देशपांडे

काय बोलावे अशा कथेसाठी?

निरोप – मेघा देशपांडे

मीरा स्वतःशी म्हणाली, " माणूस कधीचाच लांब गेल्यावर शेवटचा निरोप द्यायची तडफड कशासाठी मीरे? "

Read More >

टोचणी-Umesh Patwardhan

तशी गोष्ट लघु...पण अर्थ...खूप मोठ्ठा.

टोचणी – उमेश पटवर्धन

टेबलाखालून घेतलेले पैसे त्याने इकडे तिकडे बघून पटकन खिशात कोंबले आणि तो घाईघाईने बाहेर पडला.

'साहेब, तुमचे पैसे पडले..' मागून आवाज आल्यावर त्याने वळून बघितले.

त्याच्या खिशातून पडलेली नोट त्याच्या ...

Read More >

दाटून या-Ashutosh Purohit

छान आहे ही रूपक कथा....

दाटून या – आशुतोष पुरोहित

एकूणच त्या थेंबाची बाजू फार काही चूक होती अशातला भाग नाही.....एका खिडकीचा उंच शिडशिडीत गज कष्टाने उतरणारा थेंब..त्याच्या काय अपेक्षा असणार होत्या असून असून...? पृथ्वी ओढत्ये, म्हणून गुरुत्वाकर्षणाने ओढला जातोय तो ...

Read More >

नजर–उत्तरा जोशी

व्वा! सुंदर लेखन...

नजर – उत्तरा जोशी

त्याच्या नजरेत दोघीही हव्याशा..कोणा एकीलाच निवडण्याचंधाडस नाही करायचं त्याला..

एक सप्तपदी चालून सोबत आलीय आणि दुसरी मनाच्या पावलांनी…एकीशी तनामनान एकरूप झालेला असतानाचदुसरीसाठी सुद्धा मनाचा एक कोपरा शिल्लक आहे त्य...

Read More >

निमित्त-Manik Gharpure

किती सुंदर लेखन आहे हे...माणिकचा प्रवास चतुरस्त्र आहे.

निमित्त – माणिक घारपुरे

त्याला टाटा करायला ती बाल्कनीत आली. पण तिच्याकडे न बघता गाडीत बसून तो अगदी नेहमीसारखाच निघून गेला. सकाळच्या गडबडीनंतर मिळालेला पहिला निवांत श्वास तिने खोलवर आत घेतला. तिला खूप शा...

Read More >

चौकट - Sonali Gaykwad

भावनिक आहे....मुलाची समजूत आणखी कशी काढणार?

चौकट – सोनाली गायकवाड

तिने सही केली, चेक देऊन, फॉर्मेलिटी पूर्ण करून L.I.C. एजेंट निघून गेला. तिने तो चेक त्याच्या फोटोसमोर ठेवला. एकटक पहात राहिली, तो कधीच परत येणार नाही. त्याच्या मृत्युचा चेक तिला घ्यायचा नव्हता.

क़ाह...

Read More >

परीघ-Ashutosh Purohit

खूप ठाशीव लघुतम कथा.....

परीघ – आशुतोष पुरोहित

आमच्यातलं नातं यामधेच सामावलं गेलंय....

एका कॉफीच्या 'भरलेल्या' कडेपासून, ते ती संपल्यावरही खुणावत राहणाऱ्या 'तळापर्यंत'.....!

Read More >

Items 21 to 30 of 1124 total

Page:
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. ...
  7. 113