Default welcome msg!

ओळख - Manik Gharpure

ओळखणे खूप जवळ असले की कधी कधी खूप कठीण होते....

ओळख – माणिक घारपुरे

आभाने गुणगुणतच स्कुटी पार्किंगमध्ये लावली .आणि तिला बाबाची गाडी आलेली दिसली . खुशच झाली ती...सगळं कसं मागील अंकावरून पुढे चालू असल्यासारखंच वाटायला लागलं होतं. पूर्वीही ती क्लास घेऊन घरी यायची ...

Read More >

लाडू –Babarao Musale

बाबाराव मुसळे विदर्भातील ख्यातनाम साहित्यिक...त्यांनी नुक्कडवर लिहावे हा नुक्कडचा बहुमान आहे!

लाडू – बाबाराव मुसळे

हिवादवाची म्हातारी थरथरत गावाकडून आली. येतो, येतो म्हणता म्हणता महिना उलटून गेला. येईल तरी कशी? तुरी बडवायच्या उधड्याच्या कामातून सुटका होत ...

Read More >

ती–नेहा लिमये

किती तरल गोष्ट आहे ही..नेहा जियो...खूप आवडली...आजचा दिवस दोन लेखिका साजरा करीत आहेत. व्वा!

ती – नेहा लिमये

ती मोलमजुरीच काम करते...तिच्या श्वासातून दगड, विटा, वाळू, सिमेंट, खडी यांचा वास भरून राहिलाय. इलेक्ट्रिकच्या वायर, खिळे, फरश्या, पीओपी यात तिने एक आडोसा शोधलाय. ...

Read More >

फुले-आरती देशमुख

असे काही सकाळी वाचले की समृद्ध झाल्यासारखे वाटते. आरती देशमुख..तिळगुळच्या लेखिका...कथेच्या प्रांतात सुद्धा वाह!

फुले - आरती देशमुख

“तात्या, अहो तात्या...”, हाक ऐकून तात्या थबकले.

हातात फुलांची टोपली तशीच. काहीही न बोलता, आवाज देणाऱ्या क्षितीकडे पाहत. परागशी ...

Read More >

पतंग - Abhishek Patil

शेवटच्या तीन ओळींनी ही कथा कुठल्या कुठे नेली....

पतंग - अभिषेक पाटील

एक पतंग हळू हळू आकाशात वर

सरकत होता ..

त्याला जोडलेल्या धाग्याला जमिनीवरचा एक हात ढिल देत होता...

त्याच्या सोबत आकाशात अनेक पतंग होते..

कुणाचे धागे नुसते सुती होते तर

कुणाचे धार धा...

Read More >

पारुबायची खाज-Shivkanya Shashi

ह्या कथेच्या माध्यमातून आपण बरेच काही नवकथेबद्दला शिकण्यासारखे आहे...वरवर जाणवणारा अर्थ आणि गर्भित अर्थ...आहा!

पारुबायची खाज – शिवकन्या शशी

पारुबायला एक झ्यांगडी सवय होती!

खाजकुयलीची पावडर स्वतः अंगाला लावायची, आणि 'क्काय खाजवतंय, क्काय खाजवतंय' अशा बोंब...

Read More >

गोदाक्का-Alka Jatkar

काही कथा स्तब्ध करतात......

गोदाक्का-अलका जतकर

साठीच्या घरातली गोदाक्का नेहमीप्रमाणे गावातील शाळेजवळ जाऊन शाळेत जाणाऱ्या मुली पाहू लागली. शाळा भरली आणि गोदाक्का परतली घराकडे. ती आलेली पाहून तिच्या वहिनीने ताट वाढून दिले तिच्या पुढ्यात. चार घास गिळून गप जाऊन ...

Read More >

मौन–जान्हवी पाटील

अप्रतिम! "कमिंग ऑफ एज" लेखन - जान्हवी...तुझ्या वरची जबाबदारी खूप वाढली आहे.

मौन – जान्हवी पाटील

दिवस दमुन थकुन संपला. पोटभरी होऊन निजानीज व्हायची वेळ झाली.

ती त्या बिल्डिंगच्या बाहेर कोपऱ्यात कुठलेसे फटके तुटके शर्ट, स्कर्ट, बुडाखाली पेपर घेऊन, पिंजारलेले के...

Read More >

घर - Ujwala Kaloti Sabnavis

किती शोकांत आहे हा! आकांत आहे!

घर - उज्वला कलोती –सबनवीस

"चहा आणा लवकर '.तात्या साहेब मोठ्याने ओरडले.

तशा सुलोचना बाई आपल्या दुख-या पायावर हात देत उठल्या आणि चहा घेउन बाहेर आल्या.

"किती थंड चहा आहे हा.हेच शिकवलं का आई बापाने'.तात्या साहेब किंचाळले अन अद्वातद...

Read More >

सप्तपदी - Deepak Patwardhan

खूप सशक्त लघुतम कथा....

सप्तपदी – दीपक पटवर्धन

त्यांनी दोन वर्षांपूर्वी लग्नात 'सखा सप्तपदी भव' म्हणत सप्तपदीतलं शेवटचं पाऊल टाकलं.

"मी प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणी तुझ्या सोबतच असेन"

असा याचा अर्थ होतो म्हणे.

परवाच्या कार अपघातानंतर दोघांना ''एकत्...

Read More >

Items 11 to 20 of 1124 total

Page:
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. ...
  7. 113