Default welcome msg!

चकवा - Umesh Patwardhan

चकवा नसलेली गोष्ट......

चकवा - उमेश पटवर्धन

कॉलेजमध्ये त्यांची नजरभेट झाली आणि ते चक्क प्रेमातच पडले. प्रेमात पडल्यावर काय काय करायचं ते तिनं कथा कादंबऱ्यातुन वाचलं होतं. ते सगळं सगळं तिला करायचं होतं. मग तिने गुलाबी कागद, गुलाबी envelop आणले. त्याला प्रेमविव्हळ अवस...

Read More >

कन्यादान - Snehal Kshatriya

किती सहज स्नेहलने लघुतम कथा सांगितली आहे.

कन्यादान – स्नेहल क्षत्रिय

विधी सुरू असताना त्याने ब्राम्हणाला अचानक थांबवले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. काही वेळाने डोळ्याच्या कडेवरून उंच उडी मारत अश्रूंनी तिच्या गालातल्या गोड खळीला हलकेच मिठी मारल...

Read More >

‘कवडी’चं मोल - Anita Bachchuwar

आपल्या पहिल्या कथेतच मध्यमावर इतकी छान पकड़....अभिनंदन अनिता.

‘कवडी’चं मोल –अनिता बच्चूवार

लहान वयात लग्न झालं व गरीबाघरची लेक श्रीमंतांची सून झाली. उंबरठा ओलांडून आत आली व चार भिंतींच्या आतच तिचं सारं जीवन सुरु झालं. एकामागोमाग एक अश्या चार मुली झाल्या म्हणू...

Read More >

उंबरठा - Hemant Kothikar

हीच ती कथा...हेमंतला स्वतःचा नवा शोध लागला.

उंबरठा – हेमंत कोठीकर

लहानपणी आठेक वर्षांची असताना, वडिलांचं बोट धरून, लहान भावासोबत बाहेर जातेवेळी मी उंबरठा ओलांडून ऑटो पकडायला धावली!

तेव्हा वडिलांनी मला हलकेच मागे ओढत म्हटले 'थांब बेटा! ' आणि लहान भावाला म्ह...

Read More >

अस्तित्व - Bhagyashri Bhosekar Bidkar

अशा कथा दररोज लिहिल्या जात नाहीत. खूप सशक्त!

अस्तित्व – भाग्यश्री भोसेकर बिडकर

तिने दरवाजा उघडला..दरवाजाचा करकर असा आवाज आला नेहमीप्रमाणे...चप्पल काढून ती सोफ्यात बसली...शांत..निर्विकार..निश्चल..तिचा ज्वालामुखी होत होता..वरवर शांत पण आत खूप वादळं असणारा...वेगवे...

Read More >

वास्तव - Kalpi Shyam Joshi

काल्पिताई दुःखाला पोखरून स्वतःचा एक मार्ग शोधते आहे.

वास्तव – कल्पि श्याम जोशी

वास्तव हेच आहे..म्रुत्यु विसरायला लावणारी भुक ताटभर जेवायला लावते भलेही आवंढे गिळत का होईना ...जेवावं लागतच

मनाच्या यातना लपवाव्या लागतात आरशात भकास चेहरा बघायचं भान येतच

...

Read More >

लघुतम - Bhagyshri Valsange

आज भाग्यश्री वळसंगेच्या लघुतम गोष्टी ...भाग्यश्री पुण्याच्या लेखन कार्यशाळेत होती...खूप शांत...नंतर गायब होती...आणि आज उगवली ती एकदम ९ लघुतम कथा..आणि सर्व उत्तम...किती आनंद होतो! आज ३ देत आहे...

कळ

तिने विचारलं, "तू मागच्या वेळेला कधी कासाविस झाला होतास रे..??"

तो नेह...

Read More >

पावसाळा - Sonali Gaykawad

सुंदर...तरल कथा...

पावसाळा – सोनाली गायकवाड

त्याच्या फोटोसमोर ठेवलेल्या खोबरावडीला मुंग्या झाल्या....फोटोवरच्या शिळ्या हाराबरोबर तिने त्यांची रांग काढून टाकली...

मुंग्यानी पावसाळ्यापूर्वी केलेली अन्नाची बेगमी संपली असणार. मग त्यांना 'बाहेर' पडावेच लागले....

Read More >

आनंदा – तनुजा ढेरे

हा आयुष्याचा प्रवास नाहीतर काय आहे?

आनंदा – तनुजा ढेरे

भरदुपारी उन्हात बैलाच्या गळ्यातील घुंगर माळांचा छनछन आवाज बैलगाडी जोमात निघालेली. सुमी आपल्या पदरानं कपाळावरील घाम पुसत होती .बैल गाडी शिवार मार्गाने हळूहळू जात होती. तितक्यात सुमीच्या हिरव्या बांगड...

Read More >

खेळ - सुनीत काकडे

काय गंमत आहे...मला खूप आवडली ही कथा..कुटुंबातले लोभस राजकारण!

खेळ - सुनीत काकडे

पतरावर दगडं वाजली तशी तारा म्हातारी सावरून बसली. घाबऱ्याघुबऱ्या डोळ्यांनी तिनं दरवाज्याच्या फटीतुन अंधाराचा कानोसा घेतला. दुरवर सडकच्या कडेला तेवत असलेला लाईट सोडुन सगळं गाव झोप...

Read More >

Items 91 to 100 of 1124 total

Page:
  1. 1
  2. ...
  3. 8
  4. 9
  5. 10
  6. 11
  7. 12
  8. ...
  9. 113