Default welcome msg!

ताल - Dr. Swati Dharmadhikari

ह्या तालाच्या शोधात आयुष्य जाते...आणि जेंव्हा ताल जुळतो...तेंव्हा...

ताल – डॉ. स्वाती धर्माधिकारी

एकाच वेळी एकाच गतीनी जाणाऱ्या दोन कार्स सिग्नलपाशी थांबल्या, दोन डोळ्यांना पलीकडे काचेतून स्टीअरिन्गवर ताल धरलेला दिसला, नेमका असाच ताल तर धरलाय बाजूच्या कारमध...

Read More >

साखळदंड - Shraddha Jagdale

विदारक सत्य सांगते आहे ही गोष्ट...

साखळदंड – श्रद्धा जगदाळे

नेहाने चौथी सिगारेट शिलगावली, तिच्याकडे रागाने बघत मी तिच्या हातातून ओढून घेत ती विझवली आणि म्हणाले “ये आदत बहोत बुरी है तुम”,. माझ वाक्य तोडत ती म्हणाली “हा पता है it leads to cancer अँड all, ज्यादा भाषण मत झाड enjoy life ...

Read More >

छगन - Dipak Hapat

दीपक औरंगाबादच्या कार्यशाळेत मिळाला...हो...हिराच मिळाला...खूप सुंदर लेखन करणार आहे तो.

छगन – दिपक हापत

हो एकेरीच घेतलं मी तुझं नाव. प्रिय वैगेरे कस नियम असल्यासारखं वाटतं हो की नाही आणि तसही तुला कधीही अपेक्षा नसतेच असे दाखवण्याची.

ऑफिस मधुन दमुन घरी आलो. laptop व...

Read More >

भेट – मेघा देशपांडे

मला आवडली ही कथा..ढोबळ न करता बरच काही सांगून जाते...

भेट – मेघा देशपांडे

ते भेटले. ती म्हणाली,

"ते सगळं ठीक आहे. पण मला स्वतःच्या जोरावर चांगलं जगायचंय. आणि रिटायर्ड व्हायच्या आधी. तुझ्याकडुनच शिकलेय हे."

काही सेकंदांच्या शांततेनंतर तो त्याच उत्साहाने एक...

Read More >

काफिर - Nafisa Sayyad

एक सत्य...रक्ताला धर्म असतो?

काफिर – नफिसा सय्यद

सातवे महीने की डिलीवरी.

खून की आपातकालीन जरुरत.

वो फिर जिनको काफिर केहती रही.

उन्हीका खून उसकी रगो में दौड़ने लगा

Read More >

फुंकर – Suchita Ghorpade

फुंकर अशीही आणि तशीही...पण फरक खूप आहे.

फुंकर – सुचिता घोरपडे

ती जेव्हा सिग्नलला उभी राहून फुग्यात फुंकर मारायची तेव्हा सिग्नलला थांबलेल्या बच्चे मंडळींच्या चेह-यावर एक तृप्ती दिसायची. ती तृप्ती तिच्या रस्त्याकडेला बसलेल्या मुलांच्या चेह-यावर कधीच दिस...

Read More >

पिंपळ सावली - Sushama Jaybhaye

सुषमा...तू नुक्कडला मिळालेली देणगी आहेस...काय लिहिते आहेस मुली...मला तुझा अभिमान आहे!

पिंपळ सावली – सुषमा जायभाये

पंचायतीपासून डाव्या बाजूला एक मैल दूर सटवाईचा जुना पिंपळ आहे, पिंपळाच्या गडद सावलीत सुसरीचा डोह अजूनच गडद झाल्यावर बुरजावरची संगी म्हशीच्या शेप...

Read More >

माणूसKey - Mohana Karkhanis

काय अप्रतिम गोष्ट आहे मोहना कारखानीस ह्यांची...व्वा!

माणूसKey – मोहना कारखानीस

देवळात महादेवाच्या पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या पांढराशुभ्र दुधाच्या घट्ट धारेकडे मनी आधाश्यासारखे बघत होती. सगळ्या जीवित प्राण्याप्रमाणे तिलाही तिची भूक ह्या तिन्हीसांजेला सतावी...

Read More >

रंगमाखलं आभाळ - Surendra Patil

काय बोलावं? सुरेंद्र पाटील सर...आपल्याला अभिवादन...बरच काही न लिहित बरच काही सांगून गेलात.

रंगमाखलं आभाळ – सुरेंद्र पाटील l

हॅलोव, हॅलो,पाटील का ?

होय,बोलतोय बोलतोय,बोला !

तुमाला कळवायचं ऱ्हायलं..मी xxxगावाहून बोलतोय. गुरनातचा आण्णा! तुम्चा दोस्त गेला बगा ..

...

Read More >

काम - Jainab Desale

रोखठोक वास्तव आहे हे...जाळणारे...पोळणारे!!

काम - जैनब इनामदार-देसले

हताश होऊन तिनं वर आभाळाकडे पाहिलं. पाऊस पडायचं कोणतंच चिन्ह दिसेना. आजची सकाळ नेहमीसारखी गरम, धूसर अशीच होती. आ वासून ठाकलेला, माणसांमागून माणसं खाणारा दुष्काळ काही केल्या सरेना. पाऊस नसल्यामुळ...

Read More >

Items 1 to 10 of 985 total

Page:
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. ...
  7. 99