Default welcome msg!

दैव-सुचरिता

सत्यघटना..कधी कधी जास्त असत्य वाटाव्यात...कारण चांगुलपणा वरचा विश्वास उडत चालला आहे.

दैव – सुचरिता

वय १८ पुर्ण झाल्यामुळे अनाथश्रमाबाहेर पडाव्या लागलेल्या एकीची गोष्ट. . तर या एकीला आपण एक नाव देऊयात. दया चालेल? दैवाला तिची दया आली म्हणुन तसे म्हणुया. पण मुळात ...

Read More >

सूड-Maria Josephine

का सुडाची भावना निर्माण होते मनात?

सूड – मारिया जोसेफिन

ताईच्या बाळंतपणात आमची एकच खोली

खोली = किचन+हॉल+बेडरूम+सगळं

खोलीच्यामागे मागच्या घराच्या गटारी पर्यन्त तयार झालेल्या बोळकांड्यात आमची पडद्याची मोरी वरून उघडी. कोणी नाही ना बघून अंघोळ करणार. तिथ...

Read More >

गिफ्ट–Rucha Deshpande

केवळ दोन ओळी...त्या दोन ओळींमधील मोकळी जागा तुम्ही भरायची आहे.

गिफ्ट – ऋचा देशपांडे

त्याने तिला नेहमी वस्तू गिफ्ट केल्या. तिनेही त्याला वस्तू समजून वापरले.

एके दिवशी ते एकमेकांना निरुपयोगी होऊन गेले.

Read More >

पाझर– Adnya Patil

मनात उठलेल्या विचारांच्या तरंगांची ही गोष्ट आहे...ती ठराविक साचेबंध कथांपासून वेगळी आहे...म्हणून नुक्कड वर आहे.

पाझर – आज्ञा पाटील

आज ही आकाशाची गर्द निळाई अस्वस्थ करतेय, ही कातरवेळेची निरव शांतता एक अनामिक ओढ लावते, वाऱ्याला आपण रोखू शकत नाही ना! मग का आपण था...

Read More >

युरेका–Bhagyashree Beedkar

खूप सुंदर कथा आहे...तरल आहे...व्यामिश्र आहे...

युरेका – भाग्यश्री भोसेकर बिडकर

"मनापासून थँक्स, गेली 24 वर्ष कसलीही तक्रार न करता साथ दिलीस. कधीच असं उघडपणे व्यक्त झालो नाही पण आज फक्त मनातल्या मनात थँक्स नाही म्हणणार......"

नवरा बोलत राहिला आणि ती डोळे विस्फारून न...

Read More >

ठिकऱ्या–Sunit Kakade

घणाघाती लेखन आहे हे....शाब्बास सुनीत

ठिकऱ्या – सुनीत काकडे

हातोडीच्या घावांमुळे दगडाच्या ठिकऱ्या ऊडतांनी त्याला असुरी आनंदी मिळतो.

मनगटापासुन खांद्यापर्यंत जाणारी ती कळ सांध्यांना खिळखीळी करत जाते. पण गरीबीच्या गाठी अजुनच घट्ट होत जातात. तळहाताच्या फो...

Read More >

शकून-Shraddha Rajebhosle

सुंदर तरल कथा...व्यक्तिचित्रण रेखीव...जणूकाही एखाद्या कलाकाराने आपल्या कुंचल्याने जिवंत केली असावीत अशी.

शकून-श्रद्धा सचिन राजेभोसले

“अक्षय तृतीयेचा मुहूर्त योग्य आहे...नविन कार्यरंभासाठी ...

हे ऐकून "आक्की" जोशी बुवांच्या पडवी वरून उठली...आल्या वाटेकडे वळ...

Read More >

प्रवास–Sumitra

खूप दिवसांनी सुमित्रा आली आहे...सुमित्रा = उत्कटता इतके साधे सोप्पे समीकरण आहे.

प्रवास – सुमित्रा

खूप विचार केला तिने. त्याचा आणि तिच्या नात्याचा. मग तिच्या लक्षात आलं, की तो भिनत गेलाय. श्वासात आणि अख्ख्या शरीरात. मनातल्या कल्लोळांना थांबवायला कितीसा वेळ ला...

Read More >

जाग-विनया पिंपळे

ही जग येण खूप महत्वाचं असते....आणि ती आल्यावर पुन्हा झोपावं....ह्या सारखं दुर्दैव नाही...

जाग-विनया पिंपळे

सकाळी सकाळी जाग आली. डोक्यावरचं पांघरूण बाजूला करून घड्याळ पाहिलं- पावणे पाच ! रविवार असल्याने अलार्म वाजणार नसतो तरीही जाग येतेच. रविवारच्या यादीत बरीचशी...

Read More >

नाटक-Akshay Watve

अक्षय वाटवे...हे हरहुन्नरी लेखक...त्याच्या मातीत पाय घट्ट रोवलेला...त्याच्या व्यक्तिरेखा नितळ....आणि स्वच्छ असतात...मालवणच ते....

नाटक - अक्षय वाटवे

हातात पेटती चूड घेतलेल्या बाबग्याच्या मागोमाग आठ-दहा वर्षाचा पोरगा चालला होता. रात्रीचे आठ-नऊ वाजले असतील. कडाक्याच...

Read More >

Items 1 to 10 of 813 total

Page:
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. ...
  7. 82