Default welcome msg!

अंत – नफिसा सय्यद

ही एक दुर्दैवी फिरस्ती आहे...

विक्रम

अंत – नफिसा सय्यद

तिने मन मारून संसार करायचा निर्णय तर घेतला पण तिच्या या निर्णयाला किती जण सार्थकी लागू देणार होते? दारू पिणारा नवरा ज्याला तिच्या शरीरापलीकडे काहीच दिसलं नाही. सतत नाव ठेवणारी सासू अन या सगळ्या भरल्य...

Read More >

संशय - अभिजित पेंढारकर

तर अशीही फिरस्ती

विक्रम

संशय - अभिजित पेंढारकर

आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहायला आलेल्या त्या तरुणाची नजर चांगली नाही, असं प्रणीतला पहिल्या दिवसापासून वाटत होतं. त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी काही ठोस कारण प्रणीतकडे नव्हतं, त्यामुळे...

Read More >

उसाचा रस - शशी डंभारे

शशी लिहिते...दादा ह्या व्यक्तिरेखा चित्रित करून एका अर्थी मी त्यांना मुक्तीच देत आहे तुमच्या नुक्कडच्या स्वरुपात...रेल्वे कॉलनीतील मुली ही एक खूप मोठ्ठी शोकांतिका ठरावी...ह्याच शीर्षकाचे पुस्तक शशीचे प्रसिद्ध करायचा मानस आहे.

विक्रम

उसाचा रस - शशी डंभारे

...

Read More >

तरंग - स्वाती फडणीस

ही फिरस्ती अंतर्मनातील

विक्रम

तरंग - स्वाती फडणीस

आपल्या पाऊल खुणा मागे ठेवत.. अज्ञाताचे बोट धरून जाणारा असहाय्य तू..

कधीही बरसेल असा ओथंबलेला.. जितका म्हणून हवासा तितकाच नकोसा तू..

ओंजळीत आहेस समजून ती हळूच मिटून घ्यावी.. तर अलगद निसटणारा तू..

माझ्...

Read More >

राखणदार - सुरेखा मोंडकर

फिरस्ती ची अनेक रूप आपण पाहतो...आज हे खास गावाकडचे रूप....

विक्रम

राखणदार - सुरेखा मोंडकर

डोंगर कुशीत लपलेलं तळ कोकणातील ते गांव! डोंगरातून , शेत मळ्यातून, नदी तळ्यां काठी उंडारत त्याचं बालपण गेलं. चिरेबंदी टुमदार घर; समोर अंगण, पाठीमागे नारळी पोफळीची वाडी; ...

Read More >

कात्री – स्वाती फडणीस

लग्न संसार म्हणजे राजकारण - किती खरे आहे...

विक्रम

कात्री – स्वाती फडणीस

नव्या नावानिशी कार्यालयात वावरताना नव्या नवलाईचा पहिला महिना संपला.. होता होता पगाराचा दिवस आला.. आज चेकवर देखील नवीनच नाव असणार.. म्हणून घडणारी प्रत्येक घटना ती आपल्यात साठवत होती.. हे...

Read More >

- रेल्वे कॉलनीतल्या मुली – शशी डंभारे,

शशी डंभारे काय ताकदीची लेखिका आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही फिरस्ती तुम्हाला वाचायलाच लागेल...

विक्रम

- रेल्वे कॉलनीतल्या मुली – शशी डंभारे,

जुळ्या, २ क्वार्टरचा मधल्या कॉमन वॉलचा पिल्लर समोरच्या बाजूने बाहेर आलेला असायचा थोडासा. त्याच्या दोन बाजूंनी ...

Read More >

"टक्कर-Act to Survive" – गौरव नायगावकर

डोळसपणे आजूबाजूचे जग पहिले तर अशी फिरस्ती नजरेस पडते....

विक्रम

"टक्कर-Act to Survive" – गौरव नायगावकर

परिस्थितीने हताश झालेला तो!

"काय कराव कळत नाहीये. काय ही परिस्थिती? वैताग नुसता..कसं तोंड द्यायच ह्या परिस्थितीला?"

" एक झालं की दुसरं आहेच्..इकडे बॉसचा त्रास, त...

Read More >

आगळी चैत्र यामिनी – स्वाती धर्माधिकारी

ही फिरस्ती खूप काही ओंजळीत ठेवून जाते...फक्त त्याची अनुभूती घेण्याची गरज आहे...

विक्रम

आगळी चैत्र यामिनी – स्वाती धर्माधिकारी

एप्रिल आणि चैत्र यांचं एक वेगळंच भारले पण असतं आसमंतात. चैत्र पालवी झाडाझाडांवर लहरत असते, हिरव्या रंगाच्याच पण कित्ती छटा एकाच...

Read More >

समाधान – सचिन मणेरीकर

काही चुका करव्यात...काही गोष्टी विसाराव्यात...तर...नैसर्गिक आनंद हाताशी लागतो...

विक्रम

समाधान – सचिन मणेरीकर

धबधब्या पर्यंत पोहचायला संध्याकाळ झालीच.तिकडे पोचल्यावर लक्षात आल कॅमेरा कार मधेच राहिलाय. सगळ्यांनी खूप शिव्या घातल्या. पण पार्किंग खूप लांब अ...

Read More >

Items 1 to 10 of 91 total

Page:
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. ...
  7. 10