Default welcome msg!

पाटी – Umesh Patwardhan

पाटी जशी लिहायची असते...तशी डोक्यावरून वहाण्याची सुद्धा असतेच....!!

पाटी – उमेश पटवर्धन

तिच्या आईने तिच्या हातात पाटी दिली. त्याच्या आईने त्याच्या हातात पाटी दिली.

तिने ती नीट दप्तरात ठेवली आणि ती चालू लागली. त्याने ती डोक्यावर ठेवली आणि तो चालू लागला..