Default welcome msg!

Diet - Umesh Patwardhan

किती सहज व्यंग दाखवून दिले आहे ह्या कथेत. लघुतम कथेची ताकद ही असते...

डायट – उमेश पटवर्धन .

मनातल्या मनात कॅलरीचा हिशोब करुन तिने ताटात घेतलेली एक पोळी परत डब्यात ठेवली.

त्याचवेळी दूर कुठेतरी..

टोपल्यातल्या भाकरींचा अन् खाणाऱ्या तोंडांचा अंदाज घेवून तिनं ताटातली भाकरी पुन्हा टोपल्यात ठेवून दिली.