Default welcome msg!

Just another WordPress site

भेट – मेघा देशपांडे

मला आवडली ही कथा..ढोबळ न करता बरच काही सांगून जाते...

भेट – मेघा देशपांडे

ते भेटले. ती म्हणाली,

"ते सगळं ठीक आहे. पण मला स्वतःच्या जोरावर चांगलं जगायचंय. आणि रिटायर्ड व्हायच्या आधी. तुझ्याकडुनच शिकलेय हे."

काही सेकंदांच्या शांततेनंतर तो त्याच उत्साहाने एक...

Read More >

काफिर - Nafisa Sayyad

एक सत्य...रक्ताला धर्म असतो?

काफिर – नफिसा सय्यद

सातवे महीने की डिलीवरी.

खून की आपातकालीन जरुरत.

वो फिर जिनको काफिर केहती रही.

उन्हीका खून उसकी रगो में दौड़ने लगा

Read More >

फुंकर – Suchita Ghorpade

फुंकर अशीही आणि तशीही...पण फरक खूप आहे.

फुंकर – सुचिता घोरपडे

ती जेव्हा सिग्नलला उभी राहून फुग्यात फुंकर मारायची तेव्हा सिग्नलला थांबलेल्या बच्चे मंडळींच्या चेह-यावर एक तृप्ती दिसायची. ती तृप्ती तिच्या रस्त्याकडेला बसलेल्या मुलांच्या चेह-यावर कधीच दिस...

Read More >

पिंपळ सावली - Sushama Jaybhaye

सुषमा...तू नुक्कडला मिळालेली देणगी आहेस...काय लिहिते आहेस मुली...मला तुझा अभिमान आहे!

पिंपळ सावली – सुषमा जायभाये

पंचायतीपासून डाव्या बाजूला एक मैल दूर सटवाईचा जुना पिंपळ आहे, पिंपळाच्या गडद सावलीत सुसरीचा डोह अजूनच गडद झाल्यावर बुरजावरची संगी म्हशीच्या शेप...

Read More >

माणूसKey - Mohana Karkhanis

काय अप्रतिम गोष्ट आहे मोहना कारखानीस ह्यांची...व्वा!

माणूसKey – मोहना कारखानीस

देवळात महादेवाच्या पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या पांढराशुभ्र दुधाच्या घट्ट धारेकडे मनी आधाश्यासारखे बघत होती. सगळ्या जीवित प्राण्याप्रमाणे तिलाही तिची भूक ह्या तिन्हीसांजेला सतावी...

Read More >

रंगमाखलं आभाळ - Surendra Patil

काय बोलावं? सुरेंद्र पाटील सर...आपल्याला अभिवादन...बरच काही न लिहित बरच काही सांगून गेलात.

रंगमाखलं आभाळ – सुरेंद्र पाटील l

हॅलोव, हॅलो,पाटील का ?

होय,बोलतोय बोलतोय,बोला !

तुमाला कळवायचं ऱ्हायलं..मी xxxगावाहून बोलतोय. गुरनातचा आण्णा! तुम्चा दोस्त गेला बगा ..

...

Read More >

काम - Jainab Desale

रोखठोक वास्तव आहे हे...जाळणारे...पोळणारे!!

काम - जैनब इनामदार-देसले

हताश होऊन तिनं वर आभाळाकडे पाहिलं. पाऊस पडायचं कोणतंच चिन्ह दिसेना. आजची सकाळ नेहमीसारखी गरम, धूसर अशीच होती. आ वासून ठाकलेला, माणसांमागून माणसं खाणारा दुष्काळ काही केल्या सरेना. पाऊस नसल्यामुळ...

Read More >

हो ना - गौरी अदिती

किती गोड लिहिली आहे ही लघुतम कथा...

हो ना!! – गौरी अदिती

ए... तु आवडतेस ना..

तु ऐक ना...

तुला वेळ आहे ना....

तुला भेटायला येऊ ना...

तुला काही प्रॉब्लेम नाही ना....

एक सांगू... तुझ्या या 'ना' मध्ये माझ्यासाठीचा होकार दिसतोय ...

माझाही समजून घेशीलच ना?!!!

Read More >

नाती-Tanuja Chatufale

ह्या कथेला नागमोडी वळण नाहीत...निवेदन साधेसरळ आहे...क्लृप्ती नाही...इतकी साधी कथा...पण मनात घर करते...कारण....

नाती - तनुजा सच्चिदानंद चाटुफळे

रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांच्या कर्कश हॉर्नने आजी ची झोप चाळवली तिने घड्याळाकडे पहिले साडेतीन! आरोह येईलच इतक्यात शाळेत...

Read More >

Trust - Rashmi Nagarkar

Trust - Rashmi Nagarkar

At one uncontrolled moment she tried to stop him.

He said,"dont you trust me? I Love You"

After few months.. she told him that she is expecting

He said,"It was a mistake. Abort it."

Read More >

Items 1 to 10 of 1115 total

Page:
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. ...
  7. 112