30.00 58.00
Download Bookhungama App

गिद्ध-पुरुष - श्री श्री जोशी

Description:

श्री श्री जोशी यांच्या "चक्रव्यूह" आणि "आनंदाचे देणे" या दोन गाजलेल्या कथासंग्रहानंतर Bookhungama प्रकाशित करीत आहे त्यांचा अनोखा काव्य संग्रह.मनोगत

प्रत्येक कविता सुरात बांधता येत नाही. ज्या कविता सुरात बांधता येतात त्यांच गाण होत 

आणि ज्या सुरात बांधता येत नाहीत त्या काव्य वाचनाच्या मैफिलीत ऐकवल्या जातात. गाण्यां प्रमाणेच या कविताही रसिकांच्या मनात रेंगाळत रहातात. 

कुठल्याहीकलेला सुचण हे महत्वाच असत. लिखाणात ही विषय सुचण हे महत्वाच आहे आणि गीताप्रमाणेच विषयही त्याचा फॉर्म घेऊनच जन्म घेतो. आणि म्हणूनच काही विषयकथेत मांडता येतात. तर काही काव्य रूपात येतात 

माझा हा पहिलाच काव्य संग्रह .

माझ्या आधीच्या दोन कथासंग्रहांवर जस आपण प्रेम केलत त्याच प्रेमाची अपेक्षा 

लोभ आहेच वृद्धिंगत व्हावा ही विनंती 

- श्री श्री जोशी 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि