10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाला - मे २०१९ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा  विशेष लेख “अलमोस्ट अलाईव्ह” आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस महावीर जोंधळे - चंद्रमोहन कुलकर्णी लिखित “काळा चंद्र”. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...सस्नेह नमस्कार,

कल्पना आहे कि आपण सर्व उन्हाळी सुट्टीची मजा करीत असाल. हाच आपला आनंद थोडा आणखी वाढवण्यासाठी घेऊन आलोय FC रोड.

मागील अंकात आपण चेक रिपब्लिकच्या ब्लॅक लाईट थिएटर बद्दल माहिती घेतली. या अंकात आपल्यासाठी घेऊन आलोय अशाच एका वेगळ्या रंगभूमी विषयी. त्या साठी या अंकातील विशेष लेख वाचा “अलमोस्ट अलाईव्ह” – एक मल्टीमिडीया नृत्यनाट्य.

या वेळच्या बुकहंगामा शिफारस मध्ये महावीर जोंधळे - चंद्रमोहन कुलकर्णी लिखित “काळा चंद्र” या पुस्तकाचा परिचय.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”....

तर आरामात, आनंदात वाचत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा.

आपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.

संपादक

भारतीय सौर दिनांक वैशाख१७, शके १९४१ (०७मे २०१९)

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि