Nukkad

तृष्णा - डॉ. स्वाती धर्माधिकारी 231

किशोरवय किती कठीण असतं नाही?शारीरिक बदल आणि अनुषंगाने येणारे मानसिक बदल ही तर सर्वच जण अनुभवत असलेली नैसर्गिक गोष्ट, काहींना हे वय झेलता येत नाही असं म्हणावं का? की त्यांचे अनुभव त्यांना हलवतात? आल्हादच्या बाबतीत बरंच काही घडलं असावं ज्यामुळे तो भांबावला असावा. Read more....