Id SKU Name Cover Mp3
SmrutiChitre part 2


200 350
Download Bookhungama App

स्मृतिचित्रे - भाग २ - लक्ष्मीबाई टिळक

Description:

स्मृतिचित्रे मराठी साहित्यविश्वातील एक मधूर चित्रमय साहित्यकृती!

लक्ष्मीबाई टिळकांचे नाव या एकाच साहित्यकृतीने मराठी साहित्यात अजरामर झाले आहे. हे एका बाईने लिहिलेले आत्मचरित्र असूनही त्यात तक्रारीचा लवलेश नाही. निखळ, आनंदमय जीवनदृष्टी, उपजत शहाणीव,यामुळे लक्ष्मीबाईंनी सांगितलेल्या या स्मृति परत परत ऐकाव्या वाटतात. लक्ष्मीबाई आणि त्यांच्या सहवासातील अनेक लहान थोर माणसं कधी आपली होऊन जातात कळतही नाही. 

बुकहंगामा सहर्ष सादर करीत आहे मराठी साहित्यविश्वातील अविस्मरणीय, प्रसन्न साहित्यकृती...लक्ष्मीबाई टिळक लिखित स्मृतिचित्रे...

अभिवाचन - प्रिया जामकर
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि