Id SKU Name Cover Mp3
Karkarog Ghabru Naka


150 350
Download Bookhungama App

कर्करोग झालाय ? घाबरू नका - अजित वैद्य

Description:

कर्करोग झालाय ? घाबरू नका - लेखक निवृत्त एयर मार्शल अजित वैद्य.

कर्करोगाचे नाव घेतले की ज्याला तो झाला आहे त्याचे आणि त्याच्या नातेवाईकांचे हातपाय गळून जातात. ह्या पुस्तकात कर्क रोगाशी कणखरपणे सामना करण्याची एक सूत्रबद्ध योजना निवृत्त एयर मार्शल अजित वैद्य ह्यांनी आपल्यापुढे मांडली आहे. हे एक युद्ध आहे आणि ते जिंकायचे कसे ह्याची स्वतः अज्माव्लेली प्रणाली ते आपल्यापुढे मांडत आहेत. कर्करोग होऊनही १८ वर्षा नंतर ते आनंदी आणि निरामय जीवन जगत आहेत ह्या पेक्षा ह्या जास्त पुस्ती ह्या लेखनाची होऊच शकत नाही.

अभिवाचन - सुनंदा हुल्याळकर
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि