100 200
Download Bookhungama App

हौसा - भाग १ - संजन मोरे

Description:

हौशी वयात आली. हौशीचं लग्न ठरलं. भर दुपारी एकांत बघून घरात घुसलेल्या धटींगणांकडून देहाचा अर्धवट चोळामोळा करून घेतलेली हौशी, भडकती आग पदरात बांधून, अभंग देहाने लग्नाला सामोरी गेली. हौशीचं लग्न लागलं......

संजना मोरे लिखित .. आणि ऋचा केळकर हिच्या आवाजात, आवर्जून ऐकावं असं ऑडिओबुक! 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि