Id SKU Name Cover Mp3
Chocolate mousse audiobook


100 200
Download Bookhungama App

चॉकलेट मूज - दिमित्री बापट

Description:

एक असतो मदन आणि एक असते रति. होऊ घातलेल्या नात्याची एक खुमासदार अणि तरीही गहिरी गोष्ट. सुरुवात होते एका कॉफ़ी शॉप पाशी ... एका किस ने...आणि शेवट होतो...उघड्या गोर्या छातीवरच्या लाल रंगाच्या एका फटकाऱ्याने.

लेखक - पराग बापट आणि सादर करीत आहेत: शिवानी सोनार आणि पराग बापट (दिमित्री)
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि